SSB Bharti 2021 | सशस्त्र सीमा बलात 36 पदांची भरती

SSB Bharti 2021

Sashastra Seema Bal Bharti 2021 Details

SSB Bharti 2021: Advertisement is published for the Inspector, Sub-Inspector Recruitment process. As Per this advertisement, there are 13 Vacancies to fill. Interested and eligible candidates can apply for this recruitment before the last date. More details are given below:-

सशस्त्र सीमा बल अंतर्गत निरीक्षक, उपनिरीक्षक पदाच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – निरीक्षक, उपनिरीक्षक
  • पद संख्या – 13 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडंट (Pers-II), महासंचालनालय सशस्त्र सीमा बल, पूर्व ब्लॉक व्ही, आर के पुरम, नवी दिल्ली – 11 00666
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2022 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.ssbrectt.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links SSB Application 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3FgHI5M
✅ अधिकृत वेबसाईट
www.ssbrectt.gov.in

SSB SI Bharti 2021 Details

SSB Bharti 2021: Advertisement is published for the Sub Inspector (SI ARMR) Recruitment process. As Per this advertisement, there are 22 Vacancies to fill. Interested and eligible candidates can apply for this recruitment before the last date. More details are given below:-

सशस्त्र सीमा बल अंतर्गत उपनिरीक्षक (SI आर्मी) पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – उपनिरीक्षक (SI आर्मी)
  • पद संख्या – 22 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडंट (पर्स-एलएल), महानिदेशालय, सशस्त्र सीमा बाल, ईस्ट ब्लॉक व्ही, आर के पुरम, नवी दिल्ली -110066
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.ssbrectt.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links SSB SI Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3cfSooO
✅ अधिकृत वेबसाईट
www.ssbrectt.gov.in

SSB Field Officer Bharti 2021

SSB Bharti 2021: Advertisement is published for the Field officer (Mountaineering) to fill vacant posts. Interested applicant can apply before ladt date.  Further details are as follows:-

सशस्त्र सीमा बल अंतर्गत क्षेत्र अधिकारी (पर्वतारोहण) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाव – क्षेत्र अधिकारी (पर्वतारोहण)
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महासंचालनालय, सशस्त्र सीमा बल, पूर्व ब्लॉक-व्ही, आरके पुरम, नवी दिल्ली-110066
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2021  
  • अधिकृत वेबसाईट – www.ssbrectt.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SSB Jobs 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/3noDa7n
अधिकृत वेबसाईट : www.ssbrectt.gov.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

20 Comments
  1. Mithun Chakole says

    Safai karmachari ke liye 25 age chalegi kya

  2. Indrajeet Patil says

    TR license chalel ka

  3. विशाल कैलास अग्राळे says

    कृपया मला माझ्या वयाच्या पात्रता नुसार जाहिरात माहिती मिळावी ही विनंती…

  4. RATHVA NASUBHAI B says

    9099611344

  5. Vitthal says

    Fhom kadi bharta yete sir

  6. Rohit patil says

    Website open hot nahi aahe

  7. Maruti bhange says

    Ssb site open hot nahi

  8. Krushna gunjal says

    Sir 1.68 hight chalel ka obc cartificate

  9. Rahul Ramrao Bansod says

    Driver लिक चालू नाही

  10. Rahul bhikaji gohine says

    Sir link opne nahi hot

  11. Premlal moreshwar Thombare says

    Premlal Thombare mai 30 yers ka hu chalega kya batana sir plz

  12. rahul says

    licence jarori hai kya

  13. Ganesh says

    मुली अर्ज करु शकतात का?

  14. SAWANT K says

    Age limit taka

  15. Pravinkedare says

    10pass water carrier

  16. Vijay says

    Age limit kiti

  17. गणेश काळूराम मोरे says

    गणेश काळूराम मोरे मु.पो.केम ता करमाळा जि सोलापूर

  18. Ashok chaudhari says

    Ashok Chaudhari Nashik City 10th pass no 9921774126

  19. Sopan bhashkaro rane says

    ST

  20. Damgude tejas says

    अर्ज कसा करावा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड