पुणे सशस्त्र पोलीस शिपाई भरती – तात्पुरती निवड यादी जाहीर, येथे चेक करा | SRPF Pune Bharti Result
SRPF Pune Bharti Result 2024
SRPF Pune Bharti Provisional Merit List
SRPF Pune Group 2 Result Update – SRPF Pune Latest update Published! The latest update is that the Provisional Merit lits is published by the SRPF Pune Department. Candidates can Check & Download the Merit Lits from given Link.
SRPF Pune या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती मधील उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खालील लिंक वरून आपण यादी डाउनलोड करू शकता.तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तात्पुरती निवड यादी पहा
SRPF Pune Bharti Result 2022: Armed Police Constable Recruitment Pune 2021 Written Exam Provisional Marks List has been Published. Candidates can check their SRPF Pune Group 2 Written Exam Marks from below Link. The answer key of the said written examination has been published earlier on the website https://www.mahapolice.gov.in
या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती – २०२१ मधील एकुण ४६ पदांकरिता लेखी चाचणीकरिता पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा दि. २३.०७.२०२३ रोजी घेण्यात आली आहे. सदर लेखी परीक्षेची उत्तरतालीका (Answer Key) उमदेवारांच्या माहितीकरीता घटकाचे मुख्य प्रवेशद्वार तसेच https://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर यापुर्वीच दि. २३.०७. २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा
सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे उमेदवारांची तात्पुरत्या स्वरुपात (Provisional Marks List) सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही या गटाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती – २०२१ च्या लेखी चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर तयार करण्यात आली असून उमेदवारांचे माहितीकरीता या गट आस्थापनेच्या मुख्यप्रवेशद्वार व ४८ क्वॉर्टर गेट तसेच https://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावरील police-recruitment टॅब वर प्रसिद्ध
करण्यात येत आहे.
ज्या उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांसंबधी काही आक्षेप असल्यास या कार्यालयाचे नियंत्रण कक्ष / पोलीस भरती तक्रार निवारण केंद्र, रारापोबल गट क्र. २, पुणे येथे प्रत्यक्ष लेखी स्वरुपात आक्षेप नोंदविण्याकरिता दि. २६.०७.२०२३ रोजी २०:०० वा. पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
दिनांक २६.०७. २०२३ रोजी २०:०० वा. नंतर प्राप्त होणा-या आक्षेपांची दखल घेण्यात येणार नाही याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी.
रा.रा. पो. बल गट क्र. २, पुणे सशस्त्र पोलीस शिपाई भरती – २०२१ लेखी परीक्षा गुणांची यादी
SRPF Pune Bharti Result 2022
SRPF Pune Bharti Result 2022 – State Reserve Police Force Pune Eligible cadidates list fir Written Examinations is published now. Candidates can Check the details from following given list. Physical measurement, document verification and field test process of candidates for filling up 119 vacancies of Armed Police constables in this establishment was completed on 04/03/2023 and total 3797 candidates qualified for written test in 1:10 ratio List of eligible candidates http://www. It was released on 10/03/2023 under the heading Police Recruitment on website maharashtrasrpf.gov.in and http://www.mahapolice.gov.in.
या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपायांची ११९ रिक्त पदे भरणेकरिता उमेदवारांची शारिरीक मोजमाप, कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी प्रकिया दिनांक ०४/०३/२०२३ रोजी पुर्ण झाली असुन लेखी परिक्षेकरीता १:१० प्रमाणात एकुण ३७९७ उमेदवार पात्र झाले असुन पात्र उमेदवारांची यादी http://www.maharashtrasrpf.gov.in व http://www.mahapolice.gov.in या संकेत स्थळावर पोलीस भरती शिर्षाअंतर्गत दिनांक १०/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई यांचेकडील जा.क्र. प्रशि/पोशि. भरती / रिक्त पदे माहिती /१३२ २०२०/२५६५ मुंबई दिनांक १७/०७/२०२३ अन्वये सशस्त्र पोलीस शिपाई भरती – २०२१ लेखी परीक्षा दिनांक २३/०७/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता घेण्यात येणार असुन त्याबाबतचे प्रवेशपत्र महाआयटी कंपनी, मुंबई यांचेकडुन वाटप करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर बायोमॅट्रीक्स करीता सकाळी ०८:०० वा. उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा
- Name : SRPF Pune Physical Exam Result
Previous Update SRPF Pune Group 1 Bharti Result 2022
34 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 25-02-23 | Download | |
35 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 27-02-23 | Downlaod | |
36 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 28-02-23 | Downlaod | |
37 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 01-03-23 | Downlaod | |
38 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 02-03-23 | Downlaod |
1 | 19-1-23 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date | Download |
2 | 20-01-23 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date | Download |
3 | 21-01-23 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date | Download |
4 | 23-01-23 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 23-01-23 | Download |
5 | 24-01-23 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 24-01-23 | Download |
6 | 24-01-23 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 27-01-23 | Download |
7 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 25-01-23 | Download |
8 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 27-01-23 | Download |
9 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 28-01-23 | Download |
10 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 30-01-23 | Download |
11 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 31-01-23 | Download |
12 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 01-02-23 | Download |
13 | SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 02-02-23 | Download |
SRPF Group 2, Pune Bharti Result PDF
Table of Contents