SRPF Nagpur Bharti 2023 | SRPF नागपूर अंतर्गत “प्रशिक्षित शिक्षिका आणि आया” पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
SRPF Nagpur Bharti 2023
SRPF Nagpur Bharti 2023 details
SRPF Nagpur Bharti 2023: Sardar Vallabhbhai Patel Monteresi School Group Center Keripublic, Nagpur has conducted interviews for filling various vacancies of “Trained Teacher and Aaya” posts for eligible candidates as per posts. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 26 & 27 May 2023 (as per posts). More details are as follows:-
सरदार वल्लभभाई पटेल मॉन्टेरसी स्कूल ग्रुप केन्द्र केरिपुबल नागपूर अंतर्गत “प्रशिक्षित शिक्षिका आणि आया” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 & 27 मे 2023 (पदांनुसार) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रशिक्षित शिक्षिका आणि आया
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – पुलिस उप महानिरीक्षक ग्रुप केन्द्र केरिपु बल, हिंगणा रोड, नागपूर
- मुलाखतीची तारीख – 26 & 27 मे 2023 (पदांनुसार)
Educational Qualification For SRPF Nagpur Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशिक्षित शिक्षिका | मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र आहे आणि जे.बी.टी./पदवी, पदव्युत्तर |
आया | किमान शैक्षणिक पात्रता आठवी पास आहे, जी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतील असावी |
Selection Process For SRPF Nagpur Jobs 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
- शिक्षिक निवड प्रक्रिया शिक्षिका निवडीसाठी मुलाखत दिनांक 26/05/2023 ला सकाळी 11.00 वाजता कार्यालय पुलिस उप महानिरीक्षक ग्रुप केन्द्र केरिपु बल, हिंगणा रोड, नागपूरमध्ये संपन्न होणार आहे. वरील पदासाठी ज्यांच्याकडे मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र आहे आणि जे.बी.टी./पदवी, पदव्युत्तर असतील ते निवडीसाठी हजर राहू शकतात आणि वयोमर्यादा 21 वर्षे किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.
- आया निवड प्रक्रिया आया निवडीसाठी मुलाखत दिनांक 27/05/2023 ला सकाळी 11.00 वाजता पुलिस उप महानिरीक्षक कार्यालय ग्रुप केन्द्र केरिपु बल, हिंगणा | रोड नागपूरमध्ये संपन्न होणार आहे. वरील पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता आठवी पास आहे, जी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतील असावी आणि वयोमर्यादा 21 वर्षे किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.
- कृपया उमेदवारांनी त्यांचे सर्व मूळ कागदपत्रे, बायोडाटा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा आणि निवड समितीसमोर दिलेल्या तारखेला वेळेवर हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 26 & 27 मे 2023 (पदांनुसार) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/hDHPV |
✅ अधिकृत वेबसाईट | nagpur.gov.in |
Table of Contents