Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SRPF Nagpur Bharti 2023 | SRPF नागपूर अंतर्गत “प्रशिक्षित शिक्षिका आणि आया” पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

SRPF Nagpur Bharti 2023

SRPF Nagpur Bharti 2023 details

SRPF Nagpur Bharti 2023: Sardar Vallabhbhai Patel Monteresi School Group Center Keripublic, Nagpur has conducted interviews for filling various vacancies of “Trained Teacher and Aaya” posts for eligible candidates as per posts. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 26 & 27 May 2023 (as per posts). More details are as follows:-

सरदार वल्लभभाई पटेल मॉन्टेरसी स्कूल ग्रुप केन्द्र केरिपुबल नागपूर अंतर्गत “प्रशिक्षित शिक्षिका आणि आया” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 & 27 मे 2023 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्रशिक्षित शिक्षिका आणि आया
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्तापुलिस उप महानिरीक्षक ग्रुप केन्द्र केरिपु बल, हिंगणा रोड, नागपूर
  • मुलाखतीची तारीख26 & 27 मे 2023 (पदांनुसार) 

  Educational Qualification For SRPF Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षित शिक्षिका मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र आहे आणि जे.बी.टी./पदवी, पदव्युत्तर
आया किमान शैक्षणिक पात्रता आठवी पास आहे, जी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतील असावी

Selection Process For SRPF Nagpur Jobs 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
  • शिक्षिक निवड प्रक्रिया शिक्षिका निवडीसाठी मुलाखत दिनांक 26/05/2023 ला सकाळी 11.00 वाजता कार्यालय पुलिस उप महानिरीक्षक ग्रुप केन्द्र केरिपु बल, हिंगणा रोड, नागपूरमध्ये संपन्न होणार आहे. वरील पदासाठी ज्यांच्याकडे मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र आहे आणि जे.बी.टी./पदवी, पदव्युत्तर असतील ते निवडीसाठी हजर राहू शकतात आणि वयोमर्यादा 21 वर्षे किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.
  • आया निवड प्रक्रिया आया निवडीसाठी मुलाखत दिनांक 27/05/2023 ला सकाळी 11.00 वाजता पुलिस उप महानिरीक्षक कार्यालय ग्रुप केन्द्र केरिपु बल, हिंगणा | रोड नागपूरमध्ये संपन्न होणार आहे. वरील पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता आठवी पास आहे, जी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतील असावी आणि वयोमर्यादा 21 वर्षे किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.
  • कृपया उमेदवारांनी त्यांचे सर्व मूळ कागदपत्रे, बायोडाटा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा आणि निवड समितीसमोर दिलेल्या तारखेला वेळेवर हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 26 & 27 मे 2023 (पदांनुसार) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For 

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/hDHPV
✅ अधिकृत वेबसाईट nagpur.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड