SRPF Group 2 Pune Bharti 2024 | राज्य राखीव पोलीस बल ग्रुप क्र. 2 पुणे अंतर्गत 12 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

SRPF Group 2 Pune Bharti 2024

Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Group no. 2 Pune Notification 2024

SRPF Group 2 Pune Bharti 2024: The recruitment notification published by SRPF Group 2 Pune Region to fill the 362 vacant Armed Police Constable (Shipai) posts. Online Application Process is starting on 5th March 2024. Last Date to Apply for this Recruitment is  15 April 2024 through the portal policerecruitment2024.mahait.org. The official website of SRPF Group 10 Pune Police Department is www.maharashtrasrpf.gov.in. More details are given below:-

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ग्रुप 2 पुणे पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण 362 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 5 मार्च 2024 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. तसेच पोलीस भरती 2024 साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत आणि परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.

  • पदाचे नाव – सशस्त्र पोलीस शिपाई
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – SRPF पुणे
  • वयोमर्यादा –
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 5th March 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in

Educational Qualification For SRPF Pune Gr 2 Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सशस्त्र पोलीस शिपाई 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

पोलीस भरती 2024 महत्वाच्या लिंक्स 

✅पोलीस भरती २०२४ अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती 
✅पोलीस भरती २०२४ साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
✅पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
✅लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम
पोलीस भरती चालक महत्वाचे प्रश्न – Nanded Police Driver Bharti Quiz Question Paper
पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा 
ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत नांदेडचालक प्रश्नपत्रिका 2023 | Nanded Police Driver Bharti Question Paper 2023
✅पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
✅पोलीस भरती २०२४ शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती 
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज 
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 
Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2024
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2024 किती आहे ते पहा
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

Physical Criteria For SRPF Group 2 Pune Vacancy 2024

पुरुष उमेदवारांकरिता
अ) उंची १६८ से.मी. पेक्षा कमी नसावी.
व) छाती न फुगवता ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक ५ से.मी. पेक्षा कमी नसावा.

सूट:
a) शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईलः उंची : २.५ सें.मी.
b) टीपः महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम, २०१२ मधील नियम ३ चा उपनियम २ चा उपखंड (अ) (२) नुसार विहित केलेल्या शारिरीक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमदेवारांच्या बाबतीत वरीलप्रमाणे शिथील करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना राहतील.
c) खेळाडू उमेदवारासाठीः आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये २.५ सें.मी. इतकी सूट देय राहील.
d) राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचा-यांच्या कुटुंबियांबाबतः राज्य राखीव पोलीस बलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा कर्मचाऱ्याच्या एकाच पात्र नातेवाईकास पोलीस बलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल.
i) उंची :- २.५ सें.मी.
ii) छातीः- २ सें.मी. न फुगवता व १.५ सें.मी. फुगवून.

Vacancy Details For SRPF Pune Group 2 Recruitment 2024

पदाचे नाव पद संख्या 
सशस्त्र पोलीस शिपाई 362 Vacancies

How to Apply For SRPF Pune Group 2 Jobs 2024

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

Pune SRPF Group 2 Vacancy 2024 Selection Process 

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी. 

Important Links For Pune Rajya Rakhiv Bal Group 2 Recruitment 2024 

???? PDF जाहिरात -2 Shipai
https://shorturl.at/ixDJ4
???? अर्ज करा
policerecruitment2024.mahait.org
✅ अधिकृत वेबसाईट
www.maharashtrasrpf.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. MahaBharti says

    Application started

  2. MahaBharti says

    362 vacancies

  3. Smita bares says

    Kas karych karych haha ha patra

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड