Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SRPF धुळे पोलीस भरती मैदाणी चाचणी व लेखी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार एकत्रित गुणांची यादी जाहीर ! – SRPF Dhule Police Bharti result 2022 Check Online

SRPF Dhule Police Bharti result 2022

SRPF Dhule Police Written Exam Marklist 

SRPF Dhule Police Bharti result 2022: Armed Police Recruitment – 2021 based on the marks obtained in field test and written test category wise provisional selection list (Provisional selection list) and provisional waiting list (Provisional waiting list) has been prepared with the consensus of the committee based on the completion of original documents/certificates and recruitment criteria. However, in accordance with Armed Police Recruitment – 2021, category wise Provisional selection list and Provisional waiting list according to the marks obtained in the field test and written test are being submitted herewith for publication on the homepage of the Mahapolice website and please request that the said list be published on the Mahapolice website

उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6, धुळेच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती – 2021 च्या अनुषंगाने मैदाणी चाचणी व लेखी परिक्षेचे कामकाज पुर्ण करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने सशस्त्र पोलीस भरती – 2021 मधील मैदाणी चाचणी व लेखी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार एकत्रित गुणांची यादी तयार करण्यात आली आहे. तरी सशस्त्र पोलीस भरती – 2021 च्या अनुषंगाने मैदाणी चाचणी व लेखी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार एकत्रित गुणांची यादी महापोलीस संकेतस्थळाच्या होमपेजवर प्रसिद्ध करण्याकरीता यासोबत जोडून सादर करण्यात येत असून कृपया सदरची यादी महापोलीस संकेतस्थळावर प्रसिद्ध होणेस कृपया विनंती आहे.

पोलीस भरती-2021 तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रकाशित यादी प्रसिद्ध केलेबाबत.

उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6, धुळेच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती – 2021 च्या लेखी परिक्षेसाठी पात्र असलेल्या परीक्षार्थीची लेखी परिक्षा दिनांक 23/07/2023 रोजी घेण्यात आलेली आहे.
सशस्त्र पोलीस भरती – 2021 मधील मैदाणी चाचणी व लेखी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी ( Provisional selection list) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional waiting list) मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे व भरती निकषांची पुर्ततेच्या अधिन राहून गठीत समितीच्या एकमताने तयार करण्यात आली आहे. तरी सशस्त्र पोलीस भरती – 2021 च्या अनुषंगाने मैदाणी चाचणी व लेखी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी ( Provisional selection list) व तात्पुरती प्रतिक्षा यादी ( Provisional waiting list) महापोलीस संकेतस्थळाच्या होमपेजवर प्रसिद्ध करण्याकरीता यासोबत जोडून सादर करण्यात येत असून कृपया सदरची यादी महापोलीस संकेतस्थळावर प्रसिद्ध होणेस कृपया विनंती आहे.

रा. रा. पो. बल गट क्र.६ , धुळे पोलीस भरती 2021 एकत्रित गुणांची यादी प्रकाशित केलेबाबत.


SRPF Dhule Police Bharti Result 2022

SRPF Dhule Police Bharti result 2022 – Dhule SRPF GR 6 Police Department has recently released the results for Police Constable (Driver) Posts. Applicants can check SRPF Dhule Physical Exam Marks from the given link.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र 06 धुळे पोलीस भरती चालक पदाकरिता  02 ते  12  जानेवारी 2023 तारखेला  physical test झाली त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

 

  • Name : SRPF Dhule Physical Exam Result 2023 –
  • Exam Date : 10 Jan 2023 onwards 

SRPF Dhule Police Bharti result 2022

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

SRPF Dhule Police Bharti Selection List OUT !!

  1. SR DATE TITLE DETAILS
    01 10-01-2023 Dhule SRPF GR 6 Police Driver Bharti result 2022 View PDF

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड