SRPF धुळे पोलीस भरती मैदाणी चाचणी व लेखी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार एकत्रित गुणांची यादी जाहीर ! – SRPF Dhule Police Bharti result 2022 Check Online
SRPF Dhule Police Bharti result 2022
SRPF Dhule Police Written Exam Marklist
SRPF Dhule Police Bharti result 2022: Armed Police Recruitment – 2021 based on the marks obtained in field test and written test category wise provisional selection list (Provisional selection list) and provisional waiting list (Provisional waiting list) has been prepared with the consensus of the committee based on the completion of original documents/certificates and recruitment criteria. However, in accordance with Armed Police Recruitment – 2021, category wise Provisional selection list and Provisional waiting list according to the marks obtained in the field test and written test are being submitted herewith for publication on the homepage of the Mahapolice website and please request that the said list be published on the Mahapolice website
उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6, धुळेच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती – 2021 च्या अनुषंगाने मैदाणी चाचणी व लेखी परिक्षेचे कामकाज पुर्ण करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने सशस्त्र पोलीस भरती – 2021 मधील मैदाणी चाचणी व लेखी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार एकत्रित गुणांची यादी तयार करण्यात आली आहे. तरी सशस्त्र पोलीस भरती – 2021 च्या अनुषंगाने मैदाणी चाचणी व लेखी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार एकत्रित गुणांची यादी महापोलीस संकेतस्थळाच्या होमपेजवर प्रसिद्ध करण्याकरीता यासोबत जोडून सादर करण्यात येत असून कृपया सदरची यादी महापोलीस संकेतस्थळावर प्रसिद्ध होणेस कृपया विनंती आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पोलीस भरती-2021 तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रकाशित यादी प्रसिद्ध केलेबाबत.
उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6, धुळेच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती – 2021 च्या लेखी परिक्षेसाठी पात्र असलेल्या परीक्षार्थीची लेखी परिक्षा दिनांक 23/07/2023 रोजी घेण्यात आलेली आहे.
सशस्त्र पोलीस भरती – 2021 मधील मैदाणी चाचणी व लेखी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी ( Provisional selection list) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional waiting list) मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे व भरती निकषांची पुर्ततेच्या अधिन राहून गठीत समितीच्या एकमताने तयार करण्यात आली आहे. तरी सशस्त्र पोलीस भरती – 2021 च्या अनुषंगाने मैदाणी चाचणी व लेखी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी ( Provisional selection list) व तात्पुरती प्रतिक्षा यादी ( Provisional waiting list) महापोलीस संकेतस्थळाच्या होमपेजवर प्रसिद्ध करण्याकरीता यासोबत जोडून सादर करण्यात येत असून कृपया सदरची यादी महापोलीस संकेतस्थळावर प्रसिद्ध होणेस कृपया विनंती आहे.
रा. रा. पो. बल गट क्र.६ , धुळे पोलीस भरती 2021 एकत्रित गुणांची यादी प्रकाशित केलेबाबत.
SRPF Dhule Police Bharti Result 2022
SRPF Dhule Police Bharti result 2022 – Dhule SRPF GR 6 Police Department has recently released the results for Police Constable (Driver) Posts. Applicants can check SRPF Dhule Physical Exam Marks from the given link.
राज्य राखीव पोलीस बल गट क्र 06 धुळे पोलीस भरती चालक पदाकरिता 02 ते 12 जानेवारी 2023 तारखेला physical test झाली त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- Name : SRPF Dhule Physical Exam Result 2023 –
- Exam Date : 10 Jan 2023 onwards
SRPF Dhule Police Bharti result 2022
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
SRPF Dhule Police Bharti Selection List OUT !!
-
SR DATE TITLE DETAILS 01 10-01-2023 Dhule SRPF GR 6 Police Driver Bharti result 2022 View PDF
Table of Contents