SRPF गट ५ दौंड: सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची तात्पुरती निवड यादी जाहीर! !! SRPF Daund Result PDF

SRPF Gr No.5, Daund Recruitment 2024-2025 Provisional Selection & Waiting List

राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्र. ०५, दौंड येथील आस्थापनेवरील रिक्त असलेल्या १०४ सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या भरतीसाठीची तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी (Provisional Waiting List) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक १६ मार्च २०२६ ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडली होती. त्यानंतर यशस्वी उमेदवारांची लेखी परीक्षा २४ मे २०२६ रोजी घेण्यात आली होती. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेत उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या एकत्रित गुणवत्तेच्या आधारावर शासन निर्णयातील नियमांनुसार ही तात्पुरती यादी तयार करण्यात आली आहे.

एसआरपीएफ गट क्र. ५, दौंड पोलीस भरती २०२१ – तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी Download


SRPF Daund Written Exam Marks PDF

SRPF Daund Result PDF : Based on the above subject, the written examination of Armed Police Constable Recruitment 2021 has been conducted on 23.07.2023 at the Group Establishment of State Reserve Police Force Group No. 7 Daund. Accordingly, the list of marks secured by the candidates in the written examination held on 23.07.2023 will be published for the information of the candidates on the website www.mahapolice.gov.in and www.maharashtrasrpf.gov.in and also on the notice board of State Reserve Police Force Group No. 7 Daund. is coming

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

उपरोक्त विषयान्वये, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 07 दौंड या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या एकूण 224 पदांकरीता सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 लेखी परीक्षा दिनांक 21/07/2024 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. सदर सशस्त्र पोलीस शिपाई भरती – 2022-23 प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांची एकत्रित यादी तयार करणेत आलेली आहे.

 

लेखी परीक्षेचा निकाल बघा- डाउनलोड PDF

 


 

लेखी परीक्षेमधील गुणांबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप / हरकती असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप / हरकती दिनांक २६.०७.२०२३ रोजी १९.०० वाजेपर्यंत लेखी स्वरुपात समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र ७ दौंड यांचे कार्यालय किंवा या कार्यालयाचे ईमेल आय डी – cmdt.srpf७[email protected] वर सादर कराव्यात. विहीत वेळेनंतर प्राप्त झालेल्या आक्षेप / हरकतीचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. सोबत लेखी परीक्षा गुणांची यादी (सहपत्रे १ ते ३८)

SRPF Gr No.5, Daund Recruitment 2021-Provisional Selection & Waiting List

0126-Jul-2023Police recruitment 2021 written exam marksDownload
0227-Jul-2023Police recruitment 2021 Total marks list.Download
0328-Jul-2023SRPF Gr No.5, Daund Police Recruitment 2021-Provisional Selection & Waiting ListDownload
  • राज्य राखीव पोलीस बल गट क्र ७ दौंड आस्थापनेवरील सशस्र पोलीस शिपाई भरती सन २०२१ मधील दिनांक २३-०७-२०२३ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या गुणांची यादी प्रसिद्ध करणेबाबत –Download
  • रा.रा.पो.बल. गट क्र. ५ दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरती-2021 लेखी परीक्षेमध्ये मिळालेले गुण Download

SRPF Kusadgaon Daund Result PDF

SRPF Daund Result PDF: Maharashtra State Reserve Police Force Group No.19 Kusadgaon Camp Daund has canceled list published on 6th July 2023. Here we are giving you the Updated SRPF Kusadgaon Camp Daund  Revised List. Candidates can download SRPF Daund Result New PDF from below Link.

दि. ०६-०७-२०२३ रोजी प्रकाशित करण्यात आलेली यादी रद्द करण्यात आली असून लेखी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची सुधारित यादी खालील प्रमाणे आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. .

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

SRPF Kusadgaon Camp Daund Result PDF Revised List

SRPF Daund Kusadgaon Ground Result PDF

SRPF Daund Result PDF: Maharashtra State Reserve Police Force Group No.19 Kusadgaon Camp Daund Police Department has conducted Field Test for Armed Police Constable Recruitment 2021 for 278 Vacancies in this Group Establishment. For the said recruitment process, verification of educational documents, physical measurement and field test of candidates during the period from 05/06/2023 to 02/07/2023. State Reserve Police Force Group no. 05 and Group No. 07 have been conducted on the drill ground at Daund. According to the merit obtained by the candidates in the field test of the said Armed Police Constable Recruitment 2021, the category-wise selection list for the written test has been prepared as follows:

 

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१९ कुसडगाव कॅम्प दौंड पोलीस विभाग अंतर्गत  या गट अस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन २०२१ मधील २७८ रिक्त पदांकरीता मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेकरीता उमेदवार यांचे शैक्षणीक कागदपत्रे पडताळणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक ०५/०६/२०२३ ते दिनांक ०२/०७/२०२३ या कालावधीमध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ०५ व गट क्र.०७ दौंड येथील कवायत मैदानावर घेण्यात आली आहे. सदरच्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ च्या मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणवत्तेनुसार १:१० याप्रमाणे लेखी परीक्षेकरीता प्रवर्ग निहाय निवड यादी तयार करण्यात आली आहे.

या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. .

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

परंतु सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ ची मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार लेखी परीक्षेकरीता प्रवर्गनिहाय निवड यादी प्रसिध्द करण्याकरीता समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१९ कुसडगाव याअस्थापनेची स्वतंत्र अशी वेबसाईट नाही. तरी आपल्या वेबसाईट www.mahapolice.gov.in यावरुन प्रसिध्द करण्यात यावी हि विनंती. तरी सशस्त्र पोलीस भरती २०२१ मध्ये लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात यावी, हि विनंती

 

“लेखी परीक्षेकरीता पात्र निवड यादीबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप / हरकती असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप / हरकती सोमवार दिनांक १०/०७/२०२३ रोजी ११.०० वाजेपर्यंत समक्ष लेखी स्वरुपात समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १९ कुसडगाव, कॅम्प दौंड यांचे कार्यालय किंवा या कार्यालयाचे ई-मेल आयडी cmdt.srp१९[email protected] वर सादर कराव्यात. विहीत वेळेनंतर प्राप्त झालेल्या आक्षेप / हरकतीचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी’

Download List Of Candidates Selected for SRPF Kusadgaon Daund Bharti – Cancelled List

SRPF Daund Group 5 Result PDF

SRPF Daund Group 5 Result PDF – State Reserve Police Force Daund GR 5 Physical Test Marklist has been issued. Those candidates who attended Daund SRPF Group 5 Exam from 5th Jan To 18th Jan 2023 can check their Marks From below SRPF Daund Group 5 Result PDF. If you are having any doubts about the Marks Obtain to you have, you can contact on SRPF Daund Office address or on given email address.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ग्रुप क्र. 5 दौंड पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई भरती चालक पदाकरिता  5 जानेवारी ते 18 जानेवारी 2023 रोजी मैदानी चाचणी घेण्यात आली असुन, त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तुम्हाला मिळालेल्या गुणांबद्दल काही शंका असल्यास, तुम्ही SRPF दौंड कार्यालयाच्या पत्त्यावर किंवा दिलेल्या ईमेल पत्त्यावर संपर्क साधू शकता. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. .

 

SRPF Daund Group 7 Result

उपरोक्त विषयान्वये राज्य राखीव पोलीस बल गट क्र 7 दौंड या गट आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2021 मधील 110 रिक्त पदाकरीता मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेकरीता उमेदवार यांचे शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी, शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक 05.01.2023 ते दिनांक 29.01.2023 या कालावधीमध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्र 7 दौंड येथील कवायत मैदानावर घेण्यात आली आहे. सदरच्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 चा मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेकरीता प्रवर्ग निहाय निवड यादी तयार करण्यात आलेली आहे.
मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार लेखी परीक्षेकरीता प्रवर्गनिहाय निवड यादी उमेदवारांच्या माहितीकरीता www.mahapolice.gov.in आणि www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्र 7 दौंड येथील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सदरच्या लेखी परीक्षेकरीता पात्र निवड यादीबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप / हरकती असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप / हरकती दिनांक 04.02.2023 रोजी 17.00 वाजेपर्यंत समक्ष लेखी स्वरुपात समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 7 दौंड यांचे कार्यालय किंवा या कार्यालयाचे ईमेल आय डी- [email protected] वर सादर कराव्यात. विहीत वेळेनंतर प्राप्त झालेल्या आक्षेप / हरकतीचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. सोबत लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी :

Download List Of Candidates Selected for SRPF Daund Group 7 Bharti 

Download State Reserve Police Force Daund Group 5 Result Link

 

109-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 05.01.2023Download
209-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 06.01.2023Download
309-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 08.01.2023Download
409-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 09.01.2023Download
510-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 10.01.2023Download
2109-Jan-2023Instruction for candidateDownload
2209-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 05.01.2023Download
2309-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 06.01.2023download
2409-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 08.01.2023Download
2509-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 09.01.2023Download
2610-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 10.01.2023Download
2714-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 14.01.2023Download
2815-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 15.01.2023Download
2916-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 16.01.2023Download
3017-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 17.01.2023Download
3118-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 18.01.2023Download
3219-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 19.01.2023PDF view
3319-Jan-2023Instruction for candidatePDF view
3420-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 20.01.2023PDF view
3521-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 21.01.2023PDF view
3623-Jan-2023Police recruitment 2021 Physical test Marks Date 23.01.2023PDF view
3727-Jan-2023List of Candidates Qualified for Written Examination (Armed Police Constable Recruitment 2021)PDF view

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड