SRPF दौंड भरती 2021-लेखी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर !! SRPF Daund Result PDF
SRPF Daund Result PDF
SRPF Daund Written Exam Marks PDF
SRPF Daund Result PDF : Based on the above subject, the written examination of Armed Police Constable Recruitment 2021 has been conducted on 23.07.2023 at the Group Establishment of State Reserve Police Force Group No. 7 Daund. Accordingly, the list of marks secured by the candidates in the written examination held on 23.07.2023 will be published for the information of the candidates on the website www.mahapolice.gov.in and www.maharashtrasrpf.gov.in and also on the notice board of State Reserve Police Force Group No. 7 Daund. is coming
उपरोक्त विषयान्वये, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 07 दौंड या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या एकूण 224 पदांकरीता सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 लेखी परीक्षा दिनांक 21/07/2024 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. सदर सशस्त्र पोलीस शिपाई भरती – 2022-23 प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांची एकत्रित यादी तयार करणेत आलेली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
लेखी परीक्षेचा निकाल बघा- डाउनलोड PDF
लेखी परीक्षेमधील गुणांबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप / हरकती असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप / हरकती दिनांक २६.०७.२०२३ रोजी १९.०० वाजेपर्यंत लेखी स्वरुपात समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र ७ दौंड यांचे कार्यालय किंवा या कार्यालयाचे ईमेल आय डी – cmdt.srpf७[email protected] वर सादर कराव्यात. विहीत वेळेनंतर प्राप्त झालेल्या आक्षेप / हरकतीचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. सोबत लेखी परीक्षा गुणांची यादी (सहपत्रे १ ते ३८)
SRPF Gr No.5, Daund Recruitment 2021-Provisional Selection & Waiting List
01 | 26-Jul-2023 | Police recruitment 2021 written exam marks | Download |
02 | 27-Jul-2023 | Police recruitment 2021 Total marks list. | Download |
03 | 28-Jul-2023 | SRPF Gr No.5, Daund Police Recruitment 2021-Provisional Selection & Waiting List | Download |
SRPF Kusadgaon Daund Result PDF
SRPF Daund Result PDF: Maharashtra State Reserve Police Force Group No.19 Kusadgaon Camp Daund has canceled list published on 6th July 2023. Here we are giving you the Updated SRPF Kusadgaon Camp Daund Revised List. Candidates can download SRPF Daund Result New PDF from below Link.
दि. ०६-०७-२०२३ रोजी प्रकाशित करण्यात आलेली यादी रद्द करण्यात आली असून लेखी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची सुधारित यादी खालील प्रमाणे आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. .
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
SRPF Kusadgaon Camp Daund Result PDF Revised List
SRPF Daund Kusadgaon Ground Result PDF
SRPF Daund Result PDF: Maharashtra State Reserve Police Force Group No.19 Kusadgaon Camp Daund Police Department has conducted Field Test for Armed Police Constable Recruitment 2021 for 278 Vacancies in this Group Establishment. For the said recruitment process, verification of educational documents, physical measurement and field test of candidates during the period from 05/06/2023 to 02/07/2023. State Reserve Police Force Group no. 05 and Group No. 07 have been conducted on the drill ground at Daund. According to the merit obtained by the candidates in the field test of the said Armed Police Constable Recruitment 2021, the category-wise selection list for the written test has been prepared as follows:
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१९ कुसडगाव कॅम्प दौंड पोलीस विभाग अंतर्गत या गट अस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन २०२१ मधील २७८ रिक्त पदांकरीता मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेकरीता उमेदवार यांचे शैक्षणीक कागदपत्रे पडताळणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक ०५/०६/२०२३ ते दिनांक ०२/०७/२०२३ या कालावधीमध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ०५ व गट क्र.०७ दौंड येथील कवायत मैदानावर घेण्यात आली आहे. सदरच्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ च्या मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणवत्तेनुसार १:१० याप्रमाणे लेखी परीक्षेकरीता प्रवर्ग निहाय निवड यादी तयार करण्यात आली आहे.
या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. .
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
परंतु सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ ची मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार लेखी परीक्षेकरीता प्रवर्गनिहाय निवड यादी प्रसिध्द करण्याकरीता समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१९ कुसडगाव याअस्थापनेची स्वतंत्र अशी वेबसाईट नाही. तरी आपल्या वेबसाईट www.mahapolice.gov.in यावरुन प्रसिध्द करण्यात यावी हि विनंती. तरी सशस्त्र पोलीस भरती २०२१ मध्ये लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात यावी, हि विनंती
“लेखी परीक्षेकरीता पात्र निवड यादीबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप / हरकती असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप / हरकती सोमवार दिनांक १०/०७/२०२३ रोजी ११.०० वाजेपर्यंत समक्ष लेखी स्वरुपात समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १९ कुसडगाव, कॅम्प दौंड यांचे कार्यालय किंवा या कार्यालयाचे ई-मेल आयडी cmdt.srp१९[email protected] वर सादर कराव्यात. विहीत वेळेनंतर प्राप्त झालेल्या आक्षेप / हरकतीचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी’
Download List Of Candidates Selected for SRPF Kusadgaon Daund Bharti – Cancelled List
SRPF Daund Group 5 Result PDF
SRPF Daund Group 5 Result PDF – State Reserve Police Force Daund GR 5 Physical Test Marklist has been issued. Those candidates who attended Daund SRPF Group 5 Exam from 5th Jan To 18th Jan 2023 can check their Marks From below SRPF Daund Group 5 Result PDF. If you are having any doubts about the Marks Obtain to you have, you can contact on SRPF Daund Office address or on given email address.
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ग्रुप क्र. 5 दौंड पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई भरती चालक पदाकरिता 5 जानेवारी ते 18 जानेवारी 2023 रोजी मैदानी चाचणी घेण्यात आली असुन, त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तुम्हाला मिळालेल्या गुणांबद्दल काही शंका असल्यास, तुम्ही SRPF दौंड कार्यालयाच्या पत्त्यावर किंवा दिलेल्या ईमेल पत्त्यावर संपर्क साधू शकता. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. .
SRPF Daund Group 7 Result
उपरोक्त विषयान्वये राज्य राखीव पोलीस बल गट क्र 7 दौंड या गट आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2021 मधील 110 रिक्त पदाकरीता मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेकरीता उमेदवार यांचे शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी, शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक 05.01.2023 ते दिनांक 29.01.2023 या कालावधीमध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्र 7 दौंड येथील कवायत मैदानावर घेण्यात आली आहे. सदरच्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 चा मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेकरीता प्रवर्ग निहाय निवड यादी तयार करण्यात आलेली आहे.
मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार लेखी परीक्षेकरीता प्रवर्गनिहाय निवड यादी उमेदवारांच्या माहितीकरीता www.mahapolice.gov.in आणि www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्र 7 दौंड येथील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सदरच्या लेखी परीक्षेकरीता पात्र निवड यादीबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप / हरकती असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप / हरकती दिनांक 04.02.2023 रोजी 17.00 वाजेपर्यंत समक्ष लेखी स्वरुपात समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 7 दौंड यांचे कार्यालय किंवा या कार्यालयाचे ईमेल आय डी- [email protected] वर सादर कराव्यात. विहीत वेळेनंतर प्राप्त झालेल्या आक्षेप / हरकतीचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. सोबत लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी :
Download List Of Candidates Selected for SRPF Daund Group 7 Bharti
Download State Reserve Police Force Daund Group 5 Result Link
1 | 09-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 05.01.2023 | Download |
2 | 09-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 06.01.2023 | Download |
3 | 09-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 08.01.2023 | Download |
4 | 09-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 09.01.2023 | Download |
5 | 10-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 10.01.2023 | Download |
21 | 09-Jan-2023 | Instruction for candidate | Download |
22 | 09-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 05.01.2023 | Download |
23 | 09-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 06.01.2023 | download |
24 | 09-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 08.01.2023 | Download |
25 | 09-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 09.01.2023 | Download |
26 | 10-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 10.01.2023 | Download |
27 | 14-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 14.01.2023 | Download |
28 | 15-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 15.01.2023 | Download |
29 | 16-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 16.01.2023 | Download |
30 | 17-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 17.01.2023 | Download |
31 | 18-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 18.01.2023 | Download |
Table of Contents
Mera result srpf