Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SPSPM सोलापूर भरती २०१९

SPSPM Solapur Bharti 2019

एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या विविध जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ नोव्हेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासरचिटणीस, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, पी. ए. एच. सोलपूर विद्यापीठ समोर, सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्ग केगाव – सोलापूर, जि. सोलापूर

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड