Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय गोवा भरती २०२०

Sports And Youth Affairs Goa Bharti 2020

Sports And Youth Affairs Goa Bharti 2020 : क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय, गोवा येथे मल्टीटास्किंग स्टाफ पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २५ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – मल्टीटास्किंग स्टाफ
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त मंडळ/ संस्था यांच्याकडून माध्यमिक विद्यालय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावे.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय, गोवा
  • मुलाखत तारीख – २५ फेब्रुवारी २०२० आहे.

Sports And Youth Affairs Goa Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/327XMEw
अधिकृत वेबसाईट : https://www.goa.gov.in/department/sports-and-youth-affairs/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड