Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SPMCIL मुंबई भरती २०२०

SPMCIL Mumbai Recruitment 2020

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे पर्यवेक्षक (सुरक्षा), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, जूनियर बिलियन सहाय्यक, सचिवालय सहाय्यक आणि ज्युनियर तंत्रज्ञ पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावपर्यवेक्षक (सुरक्षा), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, जूनियर बिलियन सहाय्यक, सचिवालय सहाय्यक आणि ज्युनियर तंत्रज्ञ
  • पद संख्या – १२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १४ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ जानेवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट www.spmcil.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड