संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवकांना संधी; ऑनलाईन अर्ज करा | SPI Aurangabad Admission Form 2025-26

SPI Aurangabad Admission Form 2025

SPI Aurangabad Admission Form 2025

SPI Aurangabad Admission Form 2023: Good news for Maharashtrian People. Services Pre-service Education Institute is invited online applications for interested and eligible candidates. Online application for boys is available at www.spiaurangabad.com and online application for girls is available at www.girlspianashik.com. Examination Fee Rs.450/- (Non-refundable) to be paid online only through Credit Card, Debit Card or Netbanking etc. Eligible candidates can apply online before the 28 February 2025. Further details are as follows:-

In order to get maximum number of young men and women from Maharashtra to join the defense service as officers, the Maharashtra government has established a pre-service education institute for boys at Chhatrapati Sambhajinagar and for girls at Nashik. Online application is invited for 49th batch of boys from Chhatrapati Sambhajinagar and 2nd batch of girls from Nashik starting in June 2024

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SPI Aurangabad Admission Form 2025-2026

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, (एस.पी.आय.) औरंगाबाद :- संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (SPI) स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. संस्थेच्या पुढील, ४९ व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखत; सैन्यदल अधिकारी भरती! – Nashik Military Pre-Service Free Training 2023-24

खुशखबर !! महाराष्ट्रातील युवतींना सुवर्णसंधी, सैनिकी सेवापूर्व शिक्षणासाठी अर्ज सुरु | Nashik Female Military Pre-Service Training Institute Information

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेची स्थापना केलेली आहे. जून २०२५ मध्ये सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील ४९ व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
२. पात्रता : (अ) अविवाहित (मुलगा). (ब) महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगावी अणि कारवार जिल्ह्याचे अधिवासी. (क) जन्म तारीख ०२ जानेवारी २००८ ते ०१ जानेवारी २०११ च्या दरम्यान. (ड) मार्च/एप्रिल/मे २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा. (इ) जून-२०२५ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.
३. शारीरिक पात्रता सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या सर्व शारीरिक निकषांस पात्र असावा. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष पुढीलप्रमाणे उंची कमीत कमी १५७ सें. मी., वजन-४३ कि. ग्रा., रातांधळेपणा किंवा रंगांधळेपणा नसावा. छाती न फुगवता-७४ से. मी., फुगवून ७९ से. मी. NDA/INA प्रवेशासाठी UPSC च्या आधिसूचनेनुसार डोळयांची क्षमता असावी.
४. लेखी परीक्षा आणि मुलाखत पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून २० एप्रिल २०२५ रोजी विविध केद्रांवर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत ६०० मार्काचे बहु-पर्यायी Multiple Choice Questions, ७५ प्रश्न गणिताचे आणि ७५ प्रश्न सामान्य ज्ञान General Ability Test (GAT) असे एकूण १५० प्रश्न असतील. प्रत्येक योग्य उत्तराला (४) गुण व चुकीच्या उत्तरास (१) गुण मिळतील. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता ८ वी ते १० वीच्या स्टेट बोर्ड व सी. बी. एस. ई. च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
५. ऑनलाईन अर्ज www.spiaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. परीक्षा शुल्क रुपये ४५०/- (परत न करता येण्याजोगे) ऑनलाईन फक्त क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेटबँकींग इत्यादीद्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलानद्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्ती नुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होईल, तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.
६. प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५ संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत.
७. हॉल तिकीट दिनांक १० एप्रिल २०२५ सकाळी १०:०० वा. नंतर संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.
८. परीक्षा संबंधीत सूचनांसाठी www.spiaurangabad.com है संकेतस्थळ वेळोवेळी तपासावे. इतर कोठेही या बाबत सूचना दिल्या जाणार नाहीत.

Eligibility – SPI Aurangabad Exam 2024

पात्रता :

  •  (अ) अविवाहित (मुलगा/मुलगी)
  • (ब) महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगावी आणि कारवार जिल्ह्याचे अधिवासी
  • (क)न्म तारीख ०२ जानेवारी २००८ ते ०१ जानेवारी २०११ च्या दरम्यान
  • (ड) मार्च/एप्रिल/मे २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा
  • (इ) जून-२०२५ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.

Physical Criteria For SPI Admission 2025

शारीरिक पात्रता :

सैन्यदलात अधिकारी बनन्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या शारीरिक सर्व निकषांस पात्र असावा. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष उंची – १५७ सें. मी. वजन ४३ कि.ग्रा. छाती न फुगवता ७४ सें.मी. फुगवून- ७९ सें.मी., रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा. NDA/ INA प्रवेशासाठी UPSC च्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी (eye power ).

Written Examination & Interviews 

लेखी परीक्षा आणि मुलाखत :-

पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून १० एप्रिल २०२५ रोजी विविध केंद्रावर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत १५० माकांचे बहुपर्यायी Multiple Choice Questions, ७५ गणिताचे आणि ७५ सामान्यज्ञान General Ability Test (GAT) असतील. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता ८वी ते १० वीच्या टेस्ट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. प्रत्येक योग्य उत्तराला (१) गुण मिळेल. यशस्वी परीक्षार्थीना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

Services Preparatory Institute Sambhajinagar Registration Form 2025

. परीक्षा संबंधित सूचनांसाठी मुलांनी www.spiaurangabad.com व मुलींनी www.girlspianashik.com हे संकेत स्थळ वेळोवेळी तपासावे. इतर कोठेही ह्या बाबत सूचना दिल्या जाणार नाहीत

 

Services Preparatory Institute Sambhajinagar Registration Form 2025

How to Apply – SPI Aurangabad 

ऑनलाईन अर्ज www.spiaurangabad.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. परीक्षा शुल्क रुपये ४५०/- (परत न करता येण्याजोगे) ऑनलाइन फक्त क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंग इत्यादींद्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलानद्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्ती नुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होइल, तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.

You have to submit SPI Application Form Online only. Click on the tab “Registration” on the Home Page of our website and follow the instructions.

Admission Procedure: Written Test and Interview Admission to SPI ihrough Written Test and Interview. Both will be conducted in English only.

  • The written test will be conducted every year at various Centres, Exact dates and place will be intimated on the website www.spiurangabad.com
  • A single question paper in English will have 150 questions in two parts. Time allotted is 3 hrs.

The scheme of the written test will be as follows :

Part Subject Questions Marks Re-Marks
I Mathematics 75 75
II Gen Ability Test 75 75 About 25 Questions On English
Total 150 150
  • The question paper will be of Multiple Choice Questions Format, wherein, under each question, four suggested answers will be given. Candidate has to choose one which is most appropriate and fill on OMR sheet provided.
  • Every correct answer is awarded (1) Mark. A wrong answer is awarded (minus or negative 0.5) marks 5.
  • Every correct answer is awarded (1) Mark. A wrong answer is awarded (minus or negative 0.5) marks 5. The General Ability paper will include questions on English, Science, Social Science/Social Studies, Knowledge, Current Affairs and logical reasoning test questions. About one third of the questions will be based on English, It will include grammar, comprehension, error correction, synonym-antonym etc.
  • The paper will be set from the class 8th to 10th Class sylabus of State Board/CBSE. Apart from this a few questions on general knowledge, current affairs, mental ability are asked.
  • The Results will be uploaded on the website of the Institute.

SPI Aurangabad Interview

  • The Candidates who qualify in the written test will be interviewed by the Interviewing Board/Selection Committee. Interviews will be conducted at Pune and / or Aurangabad. It is based on General Intelligence, Personality Test and General Awareness of the candidate and knowledge about the current affairs. The interview is conducted in English and the candidates are expected to communicate in simple English
  • Candidate should bring original copies of annual examination results of 7th 8th 9th and 10th board results (in case the interviews are held after the bogd results) along with the certificates of other achievements at the time of the interview. Final Meritist will be uploaded on the website

SPI (Services Preparatory Institute) Aurangabad Exam 2025 – Important Dates 

  • प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आणि वेळ २८ फेब्रुवारी २०२५ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • हॉल तिकीट : दिनांक १० एप्रिल २०२५ सकाळी १०.०० वा. नंतर संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.

परीक्षा संबंधित सूचनांसाठी वेळोवेळी www.spiaurangabad.com हे संकेत स्थळ वेळोवेळी तपासावे. इतर कोठेही ह्या बाबत सूचना दिल्या जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज – www.spiaurangabad.com
पूर्ण माहिती – https://bit.ly/3BvqQZo

 

Boarding Charges. A sum, as decided by the Govt. of Maharashtra from time to time, is charged for six months in advance towards the boarding charges it is required to be paid at the beginning of each term. At present it is Rs.3000/- per month.Security Deposit  An amount of Rs 3000- (Rs.1500-in case of SC/ST candidates) is collected at the time of joining. It will be refunded only it cadet joins any of the Defense Academies at any stage in life.College Fees College fees (11th & 12th class) and other charges as decided by the college from time to time will be paid by the parents/guardians through SPI only.Cadet Expenditure Apart from these the cadets have to pay additional money for their kit, training visits, training aids, barber and washer man charges, news papers & periodicals, etc.Penalty Clause In case a cadet loaves SPI after joining then the complete fees once paid WILL NOT be refunded. In addition he will be required to pay penalty to be decided later, at the time of his departure.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Know more about SPI

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड