संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवकांना संधी; ऑनलाईन अर्ज करा | SPI Aurangabad Admission Form 2023-24
SPI Aurangabad Admission Form 2024
SPI Aurangabad Admission Form 2024
SPI Aurangabad Admission Form 2023: Good news for Maharashtrian People. Services Pre-service Education Institute is invited online applications for interested and eligible candidates. Online application for boys is available at www.spiaurangabad.com and online application for girls is available at www.girlspianashik.com. Examination Fee Rs.450/- (Non-refundable) to be paid online only through Credit Card, Debit Card or Netbanking etc. Eligible candidates can apply online before the 29 February 2024. Further details are as follows:-
In order to get maximum number of young men and women from Maharashtra to join the defense service as officers, the Maharashtra government has established a pre-service education institute for boys at Chhatrapati Sambhajinagar and for girls at Nashik. Online application is invited for 48th batch of boys from Chhatrapati Sambhajinagar and 2nd batch of girls from Nashik starting in June 2024
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
SPI Aurangabad Admission Form 2023-2024
सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, (एस.पी.आय.) औरंगाबाद :- संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (SPI) स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. संस्थेच्या पुढील, ४८ व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखत; सैन्यदल अधिकारी भरती! – Nashik Military Pre-Service Free Training 2023-24
खुशखबर !! महाराष्ट्रातील युवतींना सुवर्णसंधी, सैनिकी सेवापूर्व शिक्षणासाठी अर्ज सुरु | Nashik Female Military Pre-Service Training Institute Information
Eligibility – SPI Aurangabad Exam 2024
पात्रता :
- (अ) अविवाहित (मुलगा/मुलगी)
- (ब) महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगावी आणि कारवार जिल्ह्याचे अधिवासी
- (क) जन्म तारीख ०२ जानेवारी २००७ ते ०१ जानेवारी २०१० च्या दरम्यान
- (ड) मार्च/एप्रिल/ मे २०२४ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा/ बसणारी
- (इ) जून-२०२४ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावे.
Physical Criteria For SPI Admission 2024
शारीरिक पात्रता :
सैन्यदलात अधिकारी बनन्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या शारीरिक सर्व निकषांस पात्र असावा. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष उंची – १५७ सें. मी. वजन ४३ कि.ग्रा. छाती न फुगवता ७४ सें.मी. फुगवून- ७९ सें.मी., रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा. NDA/ INA प्रवेशासाठी UPSC च्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी (eye power ).
Written Examination & Interviews
लेखी परीक्षा आणि मुलाखत :-
पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून ०९ एप्रिल २०२३ रोजी विविध केंद्रावर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत १५० माकांचे बहुपर्यायी Multiple Choice Questions, ७५ गणिताचे आणि ७५ सामान्यज्ञान General Ability Test (GAT) असतील. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता ८वी ते १० वीच्या टेस्ट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. प्रत्येक योग्य उत्तराला (१) गुण मिळेल. यशस्वी परीक्षार्थीना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
Services Preparatory Institute Sambhajinagar Registration Form 2024
. परीक्षा संबंधित सूचनांसाठी मुलांनी www.spiaurangabad.com व मुलींनी www.girlspianashik.com हे संकेत स्थळ वेळोवेळी तपासावे. इतर कोठेही ह्या बाबत सूचना दिल्या जाणार नाहीत
How to Apply – SPI Aurangabad
ऑनलाईन अर्ज www.spiaurangabad.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. परीक्षा शुल्क रुपये ४५०/- (परत न करता येण्याजोगे) ऑनलाइन फक्त क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंग इत्यादींद्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलानद्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्ती नुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होइल, तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.
SPI (Services Preparatory Institute) Aurangabad Exam 2023 – Important Dates
- प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आणि वेळ २९ फेब्रुवारी २०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
- हॉल तिकीट : दिनांक १० एप्रिल २०२४ सकाळी १०.०० वा. नंतर संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.
परीक्षा संबंधित सूचनांसाठी वेळोवेळी www.spiaurangabad.com हे संकेत स्थळ वेळोवेळी तपासावे. इतर कोठेही ह्या बाबत सूचना दिल्या जाणार नाही.
ऑनलाईन अर्ज – www.spiaurangabad.com
पूर्ण माहिती – https://bit.ly/3BvqQZo
IMPORTANT INSTRUCTIONS
1. You have to first register on our website before filling the form.
2. User Id for registration is your 12 digit Aadhar number.
3. Password is your Date of Birth in (dd/mm/yyyy) format.
4. After successful registration, complete the application form and pay the exam fees (Rs. 450/-) within 48 hours, otherwise your registration will get deleted automatically. In this case you have to register again by same method.
5. Do not fill the mobile number or email id of the cyber café personal if you are filling the form from cyber café. Fill your own number and mail id.
6. The entrance exam is MCQ type having total 150 questions in two parts. Total time allotted is 3 hours. Each question carries 4 marks. Thus maximum marks are 600. Further details are available on SPI website.
7. There will be negative marking system. For each correct answer you will get (+) 4 marks and for each wrong answer you will get (-) 1 mark. That means 1 mark will be deducted for each wrong answer. You will not get any (+) or (–) marks for the question that is not attempted.
8. Bring original Aadhar card at the time of examination for checking.
9. DO NOT CHANGE the mobile number and e-mail id given here till the admission procedure is complete.
10. The interviews of selected candidates will be conducted from the first week of May 2024. Request for change of dates or the centre will not be permitted.
Table of Contents
Know more about SPI