दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती २०२०

South East Central Railway Recruitment 2020

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक, प्राथमिक शाळा शिक्षक पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ७ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावप्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक, प्राथमिक शाळा शिक्षक
  • पद संख्या – ९ जागा
  • शैक्षणिक पात्रता -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यदा – उमेदवारांचे वय १८ ते ६५ वर्षा दरम्यान असावे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखटीचा पत्ता – SEC रेल्वे मिश्र हायस्कूल (इंग्रजी माध्यम), शहडोल
  • मुलाखतीची तारीख – ७ फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक०५
प्राथमिक शाळा शिक्षक०४

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2NAR1oy
अधिकृत वेबसाईट : https://secr.indianrailways.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप