South Amravati Anganwadi Bharti 2023 | दक्षिण अमरावती अंतर्गत अंगणवाडी मदतनिस या पदासाठी नवीन भरती सुरु

South Amravati Anganwadi Bharti 2023

South Amravati Anganwadi Bharti 2023 Details 

South Amravati Anganwadi Bharti 2023: The recruitment notification has been declared from the respective department for the “Anganwadi Helper” posts. Candidates apply before the last date. Further details are as follows:-

Bal Vikas Prakalp South Amravati is going to recruit interested and eligible candidates to fill various posts. The offline applications are invited for the “Anganwadi helper” posts. There are a total of 25 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Amravati. Applicants apply offline mode for South Amravati Anganwadi Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The applications start on the 28th of June. The last date for submission of the applications is the 7th of July 2023. For more details about Bal Vikas Prakalp South Amravati Recruitment 2023, and Bal Vikas Prakalp South Amravati Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी अमरावती दक्षिण, अंतर्गत कार्यरत पुढील नगरपरिषद क्षेत्रांकरीता मदतनिस पदांची जाहिरात देण्यांत येत आहे. चांदुर रेल्वे – १ जागा, मोर्शी – ३ जागा, तिवसा – ५ जागा, नांदगांव खंडेश्वर – ३ जागा, चांदुरबाजार- ३ जागा, शेंदुरजना घाट-८ जागा, भातकुली – २ जागा, रिक्त असलेल्या जवळपास २५ अंगणवाडी मदतनिस या पदासाठी नगरपालिका दक्षिण, क्षेत्रातील स्थानिक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 28 जुन 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Tivasa, Bhatkuli, Nandgaon Khande, Chandur Bazar, Chandur Railway, Dhamangavarelve, Warud, Morshi –  The said recruitment advertisement was published on 30/06/2023. But since there are no vacancies in the said advertisement, a circular is being issued to fill up 5 vacancies. Also, applications for promotion and publicity are closed from 4/7/2023 to 8/7/2023. Applications will be accepted for next 10 days from 9/7/2023. Self-affidavit is required for small family and also self-affidavit for widow certificate is necessary. Also, a moratorium is currently being brought to the places at Shenrdujanaghat. Regarding the further process. It will be notified on the website amravati.nic.in.

अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
  • पद संख्या – 25 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
  • नोकरी ठिकाणअमरावती (Amravati)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • कार्यालयाचा पत्ता – बालविकास प्रकल्प कार्यालय, नागरी प्रकल्प अमरावती दक्षिण, दत्त पॅलेस बिल्डिंग, गांधी चौक, अमरावती.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – amravati.gov.in

Recruitment of Anganwadi Helper for Amravati (South)- Corrigendum

(तिवसा, भातकुली,नांदगांव खंडे, चांदुर बाजार, चांदुर रेल्वे, धामणगांवरेल्वे, वरुड, मोर्शि) सदर भरतीची जाहिरात दिनांक 30/06/2023 ला प्रकाशित झाली होती. परंतु सदरच्या |जाहिरातीमध्ये वरुड येथिल रिक्त जागा टाकलेल्या नसल्यामुळे तेथिल 5 जागा भरण्याकरीता शुध्दीपत्रक काढण्यात येत आहे. तसेच प्रचार व प्रसिध्दीसाठी दिनांक 4/7/2023 ते 8/7/2023 पर्यंत अर्ज घेणे बंद करण्यात येत आहे. दिनांक 9/7/2023 पासुन पुढील 10 दिवस अर्ज स्विकारण्यात येतील. लहान कुटूंबाबबत स्वप्रतिज्ञापत्र आवश्यक व विधवा प्रमाणपत्राबाबत सुध्दा स्वप्रतिज्ञापत्र | आवश्यक आहे. तसेच शेंर्दूजनाघाट येथिल जागांवर सदयस्थितीत स्थगीती आणण्यात येत आहे. पुढील प्रक्रियेबाबत. amravati.nic.in या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

South Amravati Anganwadi Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस 25 पदे

Educational Qualification For South Amravati Anganwadi Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस किमान इयत्ता १२ वी उतीर्ण (राज्य शिक्षणमंडळ अथवा त्यास समकक्ष

Salary Details For South Amravati Anganwadi Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अंगणवाडी मदतनीस रु. 5,425/-

How To Apply For South Amravati Anganwadi Jobs 2023

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Document For Dakshin Amravati Anganwadi Vacancy 2023

  1. स्थानिक रहिवासी असल्याबाबत खालील पुरावे जोडणे
  2. आधार कार्ड
  3. मतदान कार्ड
  4. घर टॅक्स पावती
  5. चालु इलेक्ट्रीक बील
  6. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  7. शैक्षणिक पात्रतेकरीता गुणपत्रिका
  8. शाळा सोडल्याचा दाखला
  9. विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
  10. जात प्रमाणपत्र,
  11. लहान कुटूंबाबाबत प्रतिज्ञापत्र
  12. अनुभव असल्यास प्रमाणपत्र

Dakshin Amravati Anganwadi Bharti 2023

South Amravati Anganwadi Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For South Amravati Application 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/yLRW7
✅ अधिकृत वेबसाईट
amravati.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड