सोलापुर मनपा समाज विकास अधिकारी व क्रीडा अधिकारी कागदपत्रे तपासणी यादी जाहीर , येथे चेक करा! – Solapur Mahanagarpalika Bharti Result
Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024
SMC Bharti Eligible and Non Eligible List
Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024: Solapur Municipal Corporation has published the advertisement with reference no. 1 and 2 above and has published the advertisement for filling up a total of 302 posts from 31 different cadres in the establishment from Class-A (Non-Gazetted) to Class-D. The online examination of the posts mentioned in the above advertisement. The merit list of 27 out of 31 cadres has been published on the website of Solapur Municipal Corporation www.solapurcorporation.gov.in as per the marks obtained in the online examination conducted by TCS ION from 15/02/2024 to 17/02/2024 and the candidate has been recommended for final selection subject to document verification, medical examination and prior character verification. However, the post of Social Development Officer was kept pending for legal matters. Also, the selected and waiting candidate for the post of Sports Officer, Shai. The following candidates are being called for document verification in order of merit and seniority as they are not considered eligible.
सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भ क्र.1 व 2 ने जाहीरात प्रसिध्द करून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील 31 विविध संवर्गामधून एकूण 302 पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. उपरोक्त पदभरती जाहीरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा दि. 15/02/2024 ते दि.17/02/2024 या कालावधीत TCS ION यांच्याकडून घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणानुक्रमानुसार 31 संवर्गापैकी २७ संवर्गाची गुणयादी सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून उमेदवाराची अंतिम निवडी करीता दस्तऐवज पडताळणी, वैद्यकिय तपासणी व पूर्व चारित्र्य पडताळणीचे अधीन राहून शिफारस करण्यात आली आहे. तथापी समाज विकास अधिकारी या पदाकरीता न्यायालयीन बाबीकरीता प्रलंबित ठेवण्यात आलेली होती. तसेच क्रिडा अधिकारी पदासाठी निवडीत व प्रतिक्षेतील उमेदवार शै. दृष्ट्या पात्र ठरत नसल्याने गुणानुक्रमे जेष्ठतेनुसार खालील उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीकरीता बोलविण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वर नमूद संवर्गाची निवडसूची तयार करण्यासाठी वर यादीत नमूद उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज जसे की, शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र/वैधताप्रमाणपत्र, वयाबावतचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र व इतर सर्व दस्ताऐवज यांची मूळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतिसह स्वतः (प्रतिनिधी/पाहुणे/भाऊ चालणार नाही) दस्तऐवज पडताळणीकरीता खाली नमूद ठिकाणी व वेळी उपस्थित राहावे.
अ.क्र. | संवार्गचे नांव | दिनांक | वेळ | स्थळ |
---|---|---|---|---|
१ | क्रिडा अधिकारी | 23/12/2024 | सकाळी 11:00 ते सांय 4:00 | सामान्य प्रशासन विभाग, आस्था-४, सो.म.पा. |
२ | समाज विकास अधिकारी | 23/12/2024 | सकाळी 11:00 ते सांय 4:00 | सामान्य प्रशासन विभाग, आस्था-४, सो.म.पा. |
दस्ताऐवज पडताळणीचे वेळी उमेदवाराने स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत जोडलेला ओळखीचा पुरावा, स्वतःचे आधारकार्ड व त्याची स्वसाक्षांकित प्रत सोवत आणणे अनिवार्य आहे. उमेदवाराने आरक्षित जागेकरीता अर्ज केला असल्यास त्या पुष्ठार्थ आवश्यक असलेली मूळ प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता धारण करीत नसल्याचे आढळून आल्यास किंवा दस्तऐवज पडताळणीकरीता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल व याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. उपरोक्त नमूद दिवशी दस्तऐवज पडताळणीकरीता उपस्थित न राहिल्यास उमेदवारास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहित धरून निवड रद्द केली जाईल व तदनंतर या संदर्भात होणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही. दस्तऐवज पडताणीकरीता उमेदवाराने स्वः खर्चाने उपस्थित रहावायाचे आहे. दस्तऐवज प्रक्रियेबाबत मा. आयुक्त, सोलापूर महानगरपालिका यांचा निर्णय अंतिम राहिल व तो उमेदवारावर बंधनकारक राहील.
Solapur Municipal Corporation Result Link 2024
1 | सोलापूर महापालिका पदभरती जाहिरात – समाज विकास अधिकारी व क्रीडा अधिकारी कागदपत्रे तपासणी | Open Link |
solapurcorporation.gov.in Result
Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024: ज्याअर्थी सोलापूर महानगरपालिकेकडून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील विविध 31 संवर्गामधून एकूण 302 पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती, व त्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षा घेवून सामाजिक व समांतर आरक्षणानुसार गुण प्रसिध्द करून दस्तऐवज पडताळणी, वैद्यकिय तपासणी व पूर्व चारित्र्य पडताळणीचे अधिन राहून तात्पुरत्या स्वरूपात निवड व प्रतिक्षायादी प्रसिध्द करण्यात आलेली होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ज्याअर्थी निवडीत उमेदवारांची दस्तऐवजाची तपासणी होवून त्याबाबतचा अंतिम निर्णय संदर्भ क्र.5 ने सेवकवर्ग निवड समितीमध्ये घेण्यात आलेला आहे. उपरोक्त संदर्भ क्र.5 चे निर्णयानुसार खालील तक्त्यात नमूद उमेदवारांची “फायरमन” या पदो दिनांक 13/08/2024 पासून प्रथम दोन वर्षे परिविक्षा कालावधीकरीता सातवे वेतन आयोगाच्या वेतनश्रेणी S-1, वेतन बँड-15000-47600 मधील मनपाचे दि.10/07/2023 रोजीचे परिपत्रकानुसार र.रू.15000/- यावर दोन वर्षाकरीता तद्नंतर सदर पदाचे इतर मान्य भत्ते यावर खालील शर्ती व अटीवर अग्निशमन दलाकडे नियुक्ती करणेत येत आहे.
1 | 28 फायरमन नियुक्ती आदेश जवक न 187 दि 12 Aug 2024 | Open Link |
2 | 4 सुरक्षारक्षक नियुक्ती आदेश जावक 188 दि 12 Aug 2024 | Open Link |
Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024
Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024: Solapur Municipal Corporation has published the above reference no.1 and 2 in the advertisement to fill up a total of 302 posts from 31 different cadres in Class-A (Non-Gazetted) to Class-D establishments at the examination center fixed by TCS ON. Marks obtained by TCSION Company for 27 posts out of the above 31 cadres were published on the website www.solapurcorporation.gov.in of Solapur Municipal Corporation vide reference no.3. As mentioned in the said notification, the field test of 80 marks for the post of Fireman and Security Guard will be conducted from 1/07/2024 to 4/07/2024 at Police Training Center, Kegaon, Solapur from 10.00 am to 05.00 am.
संदर्भाकिंत प्रसिध्दिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक या पदाचे ८० गुणाचे मैदानी चाचणी दि.२४/०६/२०२४ ते दि.२७/०६/२०२४ या कालावधीमध्ये पोलिस प्रशिक्षण केंद्र, केगांव, सोलापूर येथे सकाळी १०.०० ते ०५.०० या वेळेत घेण्यात येणार आहेत, असे प्रसिध्द करण्यात आलेले होते.
तथापी काही अपरिहार्य कारणास्तव दि.२४/०६/२०२४ ते दि.२७/०६/२०२४ या कालावधीमध्ये होणारा मैदानी चाचणी ही दि.०१/०७/२०२४ ते दि.०४/०७/२०२४ या कालावधीमध्ये फेर नियोजित करण्यात येत आहे. सबब सदर मैदानी चाचणीकरीता खालील नमूदप्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक यांनी दि.२८/०३/२०२४ ने गुण प्रसिध्दिकरणातील यादीमधील अनुक्रमांकानुसार त्या तारीखेदिवशी उपस्थित राहावयाचे आहे. गुणाचे प्रसिध्दिकरण यादी सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची व अनुक्रमांकाची माहिती घेण्यात यावी. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व अग्निशामक पदांसाठी योग्यता व गुणपद्धती येथे बघा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सबब सदर मैदानी चाचणीकरीता खालील नमूदप्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक यांनी त्यांच्या संदर्भ क्र.३ च्या प्रसिध्दिकरणातील अनुक्रमांकानुसार त्या तारिखेदिवशी उपस्थित राहावयाचे आहे. संदर्भ क्र.३ चे प्रसिध्दिकरण सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.. उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची व अनुक्रमांकाची माहिती घेण्यात यावी
टिप :- वर नमूद दिवशी उमेदवार उपस्थित न राहिल्यास त्यांना मैदानी चाचणी दयावायाचे नाही असं गृहित धरून गुण प्रसिध्द करण्यात येईल, यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
फायरमन व सुरक्षारक्षक पदाचे अंतिम गुणाची यादी TCS ION कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर स्वंतत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.
326 | फायरमॅन व सुरक्षारक्षक पदाच्या मैदानी चाचणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक व यादी | Open Link |
Solapur Mahanagarpalika Bharti Final Result Is Out
सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भक्र.१ व २ ने जाहीरात प्रसिध्द करून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. तदनुसार; जाहीरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा दि.१५/०२/२०२४ ते दि.१७/०२/२०२४ या कालावधीत TCS-ion यांच्या कडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आल्या व त्यांची गुणायादी संदर्भ क्र.३ नुसार प्रसिद्ध करण्यात आली होती.
उपरोक्त जाहिरातीमधील खालील पदांची सामाजिक व समांतर आरक्षणानुसार संवर्ग निहाय गुण यादी व निवड TCS-ion यांच्याकडून प्राप्त झाली असून त्यानुसारची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024: सोलापूर महानगरपालिकेकडून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती करीत अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे . मनपा भरती प्रक्रिया 24 संवर्ग तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. तसेच पुढील या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
आज प्रकाशित नवीन अपडेट
Download SMC Final Merit List and Waiting List
सोलापूर महापालिका दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक जाहीर, डाउनलोड करा संपूर्ण वेळापत्रक । Solapur Mahanagarpalika Document Verification Schedule
325 | 88 कनिष्ठ अभियंता सहाय्यक आदेश | Open Link |
324 | 96 उद्यान अधीक्षक | Open Link |
323 | 95 नेटवर्क इंजिनियर | Open Link |
322 | 94 पर्यावरण संवर्धन अधिकारी आदेश | Open Link |
321 | 92 कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल | Open Link |
320 | 91 सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदेश | Open Link |
319 | 90 सहाय्यक उद्यान अधिक्षक आदेश | Open Link |
318 | 89 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आदेश | Open Link |
316 | 87 जीवशास्त्रज्ञ आदेश | Open Link |
315 | 86 कनिष्ठ अभियंता (आकिटेक्चर) आदेश | Open Link |
314 | 85 महिला व बालविकास अधिकारी आदेश | Open Link |
313 | 84 कनिष्ठ अभियंता यांत्रिक | Open Link |
312 | 83 प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदेश | Open Link |
311 | 82 सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी आदेश | Open Link |
310 | 81 स्टेनो टायपिस्ट | Open Link |
309 | 79 मुख्य अग्निशामक अधिकारी आदेश | Open Link |
308 | 78 पशु शल्य चिकीत्सक पशु वैद्यकीय अधिकारी आदेश (2) | Open Link |
307 | 77 पाईप फिटर व फिल्टर फिटर आदेश | Open Link |
306 | 76 मिडवाईफ आदेश | Open Link |
305 | 75 कनिष्ठ श्रेणी लिपिक आदेश | Open Link |
Solapur Mahanagarpalika Bharti Nikal 2024
Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024: सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भ क्र.१ व २ ने जाहीरात प्रसिध्द करून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. उपरोक्त पदभरती जाहीरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा TCS ION यांच्याकडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली आहे. उपरोक्त ३१ संवर्गापैकी २७ पदाचे TCS ION कंपनीकडून प्राप्त झालेल्या गुण संदर्भ क्र.३ ने सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते.
संदर्भ क्र.४ ने समाज विकास अधिकारी या पदाच्या सुधारित गुणाबाबतचा मेल प्राप्त झालेले असून त्यानुसार समाजविकास अधिकारी या पदाचे सुधारित गुणतालिका सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची माहिती घेण्यात यावी.
समाज विकास अधिकारी पदाचे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून संवर्गनिहाय गुणवत्ता यादी TCS iON कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर स्वंतत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.
Download SMC Result 2024
303 | समाज विकास अधिकारी – सुधारीत गुण तक्ता | Open Link |
Solapur Mahanagarpalika Bharti Result
Solapur Mahanagarpalika Bharti Result: Solapur Municipal Corporation has declared the selection and waiting list for following given recruitment. Those candidates who had apply for these posts can check their results. Click on the link below to download the list.
Sr.No | Document Name | Link |
---|---|---|
303 | समाज विकास अधिकारी – सुधारीत गुण तक्ता | Open Link |
302 | मनपा भरती प्रक्रिया 27 संवर्ग प्रसिद्धीपत्रक व गुण यादी | Open Link |
301 | घनकचरा व्यवस्थापन शहर समन्वयक निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
300 | म्युन्सिपल सिव्हील इंजिनियर निवड व प्रतिक्षेत यादी | Open Link |
299 | अनुरेखक केमिस्ट फि.इन्सपेक्टर व आरोग्य निरिक्षक पदाकरीता तात्पुरते निवड उमेदवाराकरीता कागदपत्रे तपासणीबाबतचे जाहीर प्रसिध्दीपत्र | Open Link |
298 | अनुरेखक पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
297 | केमिस्ट पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
296 | आरोग्य निरिक्षक पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
295 | फिल्टर इन्स्पेक्टर पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
294 | सो.म.पा च्या नगर अभियंता विभागाकडून “प्रधानमंत्री आवास योजना” सर्वांसाठी घरे योजने अतंर्गत शहर तांत्रिक कक्षाकरीता पदभरती बाबत जाहिरप्रसिध्दिकरण | Open Link |
293 | सो.म.पा च्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत घेण्यात येणा-या स्वच्छ सर्वेक्षणाकरीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना मदत करण्याकरीता पदभरती बाबत जाहिरप्रसिध्दिकरण | Open Link |
292 | आरोग्य निरीक्षक गट (क) , केमिस्ट गट (क) , अनुरेखक गट (क) , फिल्टर इन्स्पेक्टर गट (क) ,, 04 पदाची परीक्षेत प्राप्त गुणाची यादी प्रसिद्धीकरण | Open Link |
291 | जी.एन.एम. UPHC , स्टाफ नर्स -जी.एन.एम. SNCU व सिस्टर इनचार्ज -जी.एन.एम या पदांची निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
290 | UPHC जी.एन.एम., स्टाफ नर्स -जी.एन.एम. SNCU , सिस्टर इनचार्ज -जी.एन.एम. SNCU अंतीम गुणानुक्रम यादी | Open Link |
289 | UPHC जी.एन.एम., स्टाफ नर्स -जी.एन.एम. SNCU , सिस्टर इनचार्ज -जी.एन.एम. SNCU अंतीम कागदपत्र पडताळणीकरीता पात्र यादी | Open Link |
288 | UPHC वैद्यकीय अधिकारी निवड यादी | Open Link |
287 | SNCU वैद्यकीय अधिकारी निवड यादी | Open Link |
286 | विजिटिंग स्पेशालिस्ट निवड यादी | Open Link |
298 | अनुरेखक पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
297 | केमिस्ट पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
296 | आरोग्य निरिक्षक पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
295 | फिल्टर इन्स्पेक्टर पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
आपला निकाल चेक करा – डाउनलोड लिंक
सोलापूर महानगरपालिके नि ॲनिमल कीपर पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Solapur Mahanagarpalika Bharti Result |
|
यादी डाउनलोड: https://cutt.ly/pL6sVLt |
Table of Contents
New job update
I was applied for data entry operator when merit list will announce?
I was apllied for data entry operator when merit list will announce?
Please Communicate Directly with the receptive department as this is there decision…
Degreee certificate of mine is at college due to lockdown i am unable to go and collect it…but for joining you need original all documents and i have print of my degree certificate…so can i join or not?