तहसिलदार सिंधुदुर्ग अंतर्गत “कोतवाल” पदांसाठी भरती सुरु; ४थी पास उमेदवारांसाठी संधी – Sindhudurg Kotwal Bharti 2023

Sindhudurg Kotwal Bharti 2023 Application form

Sindhudurg Kotwal Bharti 2023

Sindhudurg Kotwal Bharti 2023Tehsil Office, Sindhudurg has published a recruitment notification for the various vacant posts of “Kotwal”. There are 10 vacancies in Sawantwadi,04 in Vengurla, 03 in Dodamarg, 10 in Kudal, 10 in Malvan, 06 in Kankavli, 04 in Vaibhavwadi and 04 in Devgadh available to fill the posts. All over 51 posts to be filled under Sindhudurg Kotwal Vacancy 2023 in various Taluka of Sindhudurg District.Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 25th of August 2023. More details are as follows:-

तहसिलदार  सिंधुदुर्ग अंतर्गत “कोतवाल” पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग,कुडाळ, मालवण, कणकवली, वैभववाडी, देवगड तालुक्यात 51 पदे भरण्यात येणार आहेत.अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 ऑगस्ट 2023 पासून सुरु होतील.  उमेदवारांनी विहीत नमून्यातील अर्ज सहपत्रांसह तहसिल कार्यालय जालना येथे समक्ष दिनांक 25 ऑगस्ट  2023 पर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत दाखल करावेत.  केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही, तसेच या संबधाने उमेदवारांसमवेत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची गांभीर्य पूर्वक दखल घ्यावी. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

 

  • पदाचे नावकोतवाल
  • पदसंख्या 51 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसिंधुदुर्ग
  • वयोमर्यादा – 18 ते 40
  • अर्ज शुल्क – रु. 50/-
  • परीक्षा शुल्क – 
    •  खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता – रु. 500/-
    • मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवाराकरीता – रु. 400/-
  • अर्ज पद्धती – सक्षम
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  सिंधुदुर्गच्या  संबंधित तालुक्यात अर्ज पाठवावेत
  • अर्ज सुरू होण्याची तारीख14 ऑगस्ट  2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख25 ऑगस्ट  2023
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अधिकृत वेबसाईट – sindhudurg.nic.in

Sindhudurg Kotwal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कोतवाल 51 पदे

Educational Qualification For Sindhudurg Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवाल ) उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण 

) उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक

Salary Details For Sindhudurg Kotwal Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कोतवाल Rs. 15,000/- per month

How To Apply For Sindhudurg Kotwal Application 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज व आवश्यक कागदपत्र पुराव्यासहित दिनांक 14 ऑगस्ट 2023 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) तहसिल कार्यालय लातूर येथे सादर करावेत.
  • केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाया अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही,
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Kotwal Sindhudurg Bharti 2023

  1. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
  2. लेखी परिक्षा दि. 10 सप्टेंबर2023 रोजी प्रवेश पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल
  3. गुणवत्ता क्रम हा लेखी परिक्षेत मिळलेल्या गुणांच्या आधारे म्हणजेच एकूण 100 पैकी मिळालेल्या  गुणांच्या आधारावर असेल.
  4. लेखी परिक्षेतील प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ 50 प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाची असेल
  5. लेखी परिक्षेत सामान्य ज्ञान, अंक गणित, मराठी भाषा विषय जिल्ह्यातील भौगोलिक माहिती  याचा समावेश राहिल.
  6. लेखी परिक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर  अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
  7. लेखी परिक्षेसाठी उपस्थित राहण्याचा प्रवास खर्च उमेदवारांनी स्वतः करावा लागेल.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Sindhudurg Kotwal Vacancies 2023 

???? PDF जाहिरात-1   https://shorturl.at/gngVu
???? PDF जाहिरात-2 https://shorturl.at/kdhHJ
???? PDF जाहिरात-3  https://shorturl.at/GDgsjs
✅ अधिकृत वेबसाईट  sindhudurg.nic.in

 

 


Sindhudurg Kotwal Bharti 2023: Very Soon Sindudurg District Kotwal Recruitment Process Will Start in the State. The Kotwal Selection Committee for this reservation will be held under the chairmanship of Chairman and Sub-Divisional Officer Jagdish Katkar on August 4 at 11 am at the Tehsildar office here. Know More about Sindhudurg Kotwal Bharti 2023, Sindhudurg Kotwal Recruitment 2023 at below:

कोतवालांच्या मंजूर पदांपैकी ८० टक्के पदभरती करण्यात येणार असून त्यानुसार कणकवली उपविभागातील कणकवली, देगवड व वैभववाडी तालुक्यातील १८ पैकी १४ पदांची भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती खाली वाचा तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा व   यंदा झालेला कोतवाल भरती परीक्षेचा पेपर येथे डाउनलोड करा..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

80 percent of the sanctioned posts of Kotwals will be filled and accordingly 14 out of 18 posts in Kankavali, Degwad and Vaibhavwadi talukas of Kankavali sub-division will be filled.

यासाठीची आरक्षण सोडत कोतवाल निवड समिती अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली ४ ऑगस्टला सकाळी ११ वाजता येथील तहसीलदार कार्यालयात होणार आहे. यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली असून, त्यात प्रवर्ग आरक्षण, महिला आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार आहे. यात कलमठ, घोणसरी, नांदगाव, लोरे, दिगवळे, वरवडे, देवगड तालुक्यांतील बळिवंडे, कुवळे, उंडील, गवाणे, वैभववाडी तालुक्यातील कुसूर, तिरवडे तर्फ सौंदळ, आचिर्णे व भुईबावडा या गावांचा समावेश आहे. सभेला उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या संबंधित सजांच्या हद्दीतील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जगदीश कातकर यांनी केले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड