Sinarmas Papers Job Vacancies – The Maharashtra government on Tuesday allotted land for the Indonesian firm Sinar Mas Pulp & Paper, for an investment of ₹10,500 crore in the State. “Land allotment letter to Sinar Mas Pulp & Paper, Indonesia was handed in the presence of Chief Minister Eknath Shinde,” Mr. Fadnavis said. This project will generate around 7000 jobs in this regions. So this will be a golden opportunity for candidates.
काही दिवसांपासून अनेक उद्योग प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सिनार मास पल्प अँड पेपर गी कंपनी राज्यात 10, 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दरम्यान या गुंतवणूकीतून 7 हजार रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली. रायगड जिल्ह्यात 900 हेक्टरवर हा प्रकल्प उभा राहणार असल्याचे देखील फडणवीसांनी सांगितले आहे.

For More Details keep visiting MahaBharti.in
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















