Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Sidhnath Nagari Shakari Pathsantha Aurangabad Bharti 2023

सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपीक व इतर विविध रिक्त पदांची भरती सुरु

Sidhnath Nagari Shakari Pathsantha Bharti 2023

Sidhnath Nagari Shakari Pathsantha Aurangabad Bharti 2023: Siddhanath Urban Co-operative Credit Society Limited has published recruitment notification for the various vacant posts of “Administrative Officer, Credit/ Marketing Officer, Branch Manager & Cashier / Clerk”. There are a total of 12 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 15th of June 2023. The official website of Sidhnath Nagari Shakari Pathsantha Aurangabad is www.siddhanathnagari.com. More details are as follows:-

सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.छ.संभाजीनगर मधील अग्रगण्य असणान्या संस्थेस छ. संभाजीनगर, आळंद व फुलंब्री येथे “प्रशासकीय अधिकारी, कर्ज / मार्केटींग अधिकारी, शाखा व्यवस्थापक & कॅशिअर/ लिपीक” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुन 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी, कर्ज / मार्केटींग अधिकारी, शाखा व्यवस्थापक & कॅशिअर / लिपीक
  • पदसंख्या – 12 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – संभाजीनगर, औरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मुख्य कार्यालय : शॉप नं. ४ व ५, योगराज कॉम्प्लेक्स, न्यु हनुमान चौक, एन- ४, सिडको, छ. संभाजीनग
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 जुन 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.siddhanathnagari.com

Sidhnath Nagari Shakari Pathsantha Aurangabad Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्रशासकीय अधिकारी 01 पद
कर्ज / मार्केटींग अधिकारी 01 पद
शाखा व्यवस्थापक 05 पदे
कॅशिअर / लिपीक 05 पदे

Educational Qualification For Sidhnath Nagari Shakari Pathsantha Aurangabad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवीधर किमान ५०% गुण संगणकाचे ज्ञान आवश्यक बँकींग क्षेत्रातील अधिकारी पदाचा किमान ५ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
कर्ज/ मार्केटींग अधिकारी मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवीधर किमान ५०% गुण संगणकाचे ज्ञान आवश्यक बँकींग क्षेत्रातील मार्केटींगचा किमान ५ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
शाखा व्यवस्थापक मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवीधर किमान ५०% गुण, संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. बँकींग क्षेत्रातील शाखा व्यवस्थापक पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य.
कॅशिअर/ लिपीक मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवीधर किमान ५०% गुण, संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. बँकींग क्षेत्रातील कॅशिअर / लिपीक पदाचा किमान २ वर्षांचा अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य.

How To Apply For Sidhnath Nagari Shakari Pathsantha Recruitment 2023

  • वरील पदांसाठी  अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी दि. १५ जुन २०२३ पर्यंत आपली माहिती अर्ज, एक फोटो व शैक्षणिक पात्रतेच्या सत्य प्रती दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • विहीत वेळेनंतर / दिनांकानंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुन 2023 आहे.
  • नमुन्यानुसार अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.siddhanathnagari.com Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/eJMV6
✅ अधिकृत वेबसाईट www.siddhanathnagari.com

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड