महाराष्ट्र राज्य माहिती आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती; अर्ज सुरु!!| SIC Maharashtra Bharti 2025
SIC Maharashtra Offline Application 2025
SIC Maharashtra Bharti 2024-25
SIC Maharashtra Bharti 2025 : SIC Maharashtra (Maharashtra State Information Commission) has announced new recruitment notification for the various vacant posts of “Assistant Administration and Accounts Office”. There are total of 01 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Navi Mumbai. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submitting the application is 20th December 2024. For more details about SIC Maharashtra Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य माहिती आयोग पुणे अंतर्गत “सहाय्यक प्रशासन आणि लेखा कार्यालय” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पुणे जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
- पदाचे नाव – सहाय्यक प्रशासन आणि लेखा कार्यालय
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य माहिती आयोग, पुणे खंडपीठ, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, ४था मजला, विधानभवनासमोर, पुणे ४११ ००१.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://sic.maharashtra.gov.in/
SIC Maharashtra Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक प्रशासन आणि लेखा कार्यालय | 01 |
How To Apply For SIC Maharashtra Recruitment 2024
- या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sic.maharashtra.gov.in Job 2024-25
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/6fPyQ |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://sic.maharashtra.gov.in/ |
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच केंद्रीय माहिती आयोग (CIC) आणि विविध राज्य माहिती आयोग (SIC) मध्ये रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने नमूद केले की या वर्षी 11 नोव्हेंबर रोजी सादर केलेल्या स्टॅट्स रिपोर्टनुसार, CIC मध्ये आठ पदे रिक्त आहेत आणि सध्या केवळ तीन माहिती आयुक्त (ICs) सेवेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) ब्रिजेंद्र चहर यांना दोन आठवड्यांच्या आत स्टेटस रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. विशेषत: CIC मधील रिक्त पदे भरण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराची न्यायालयाला माहिती द्यावी असेही सांगण्यात आले आहे. बार आणि बेंच या संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. न्यायालयाने असेही नमूद केले की विविध राज्य माहिती आयोगात (SIC) अनेक पदे रिक्त आहेत, ज्यात महाराष्ट्रातील सात, कर्नाटकातील आठ, छत्तीसगडमध्ये दोन, बिहारमध्ये एक, पश्चिम बंगालमध्ये चार, ओडिशामध्ये पाच आणि तमिळनाडूमध्ये दोन पदे आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
‘नवीन नियुक्ती करण्यात न आल्याने झारखंड, तेलंगणा आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये माहिती आयोग गेल्या अनेक वर्षांपासून निकामी आहेत. ही वस्तुस्थिती या न्यायालयाने 30 नोव्हेंबर 2023 च्या आदेशात जाहीर केली आहे’, असे यात म्हटले आहे. रिक्त पदांवर किती लवकर नियुक्त्या केल्या जातील याचा तपशील देणारा स्टेटस रिपोर्ट दोन आठवड्यांच्या आत दाखल करण्याचे निर्देश वरील सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. यासह न्यायालयाने देशातील सर्व उर्वरित राज्यांना त्यांच्या संबंधित SIC मध्ये मंजूर पदांची एकूण संख्या आणि सध्या अस्तित्वात असलेल्या रिक्त पदांची संख्या तपशीलवार स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘निवड प्रक्रिया कोणत्या वेळेत सुरू केली जाईल आणि रिक्त पदे भरली जातील हे देखील सांगावे लागेल. दोन आठवड्यांत प्रक्रिया केली जाणे आवश्यक आहे’, असे खंडपीठाने नमूद केले आहे.
RTI कार्यकर्त्या अंजली भारद्वाज आणि इतर याचिकाकर्त्यांनी CIC तसेच SIC मध्ये रिक्त असलेल्या विविध पदांविरुद्ध तक्रारी मांडलेल्या जनहित याचिका (PIL) याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने 26 नोव्हेंबर रोजी उपरोक्त निर्देश दिले. याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वकील प्रशांत भूषण यांनी 11 नोव्हेंबर रोजी रिक्त पदांबद्दल न्यायालयाला माहिती दिली होती. न्यायालयाने आपल्यासमोर ठेवलेली निवेदने विचारात घेतल्यानंतर CIC आणि SIC मध्ये रिक्त पदे भरण्याबाबत निर्देश दिले.
17 डिसेंबर 2024 रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, न्यायालयाने यापूर्वीही या संदर्भात निर्देश दिले होते. गेल्या वर्षी याच याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने अशी टिप्पणी केली होती की अशा रिक्त जागा कायम राहिल्याने माहिती अधिकार कायदा (आरटीआय कायदा) नष्ट होईल. 2019 च्या निकालात, न्यायालयाने माहिती आयोगांना वेळेवर आणि पारदर्शक नियुक्ती करण्यासाठी तपशीलवार निर्देश जारी केले होते. याचिकाकर्त्यांतर्फे प्रशांत भूषण, राहुल गुप्ता, तिशंपती सेन, रिद्धी संचेती, अनुराग आनंद आणि मुकुल कुल्हारी हे वकील उपस्थित होते.
केंद्रीय तसेच राज्य माहिती आयोगातील आयुक्तांची रिक्त पदे तत्काळ भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार तरोब राज्य सरकारांना दिले आहेत. आयुक्तांच्या नेमणुकीची प्रक्रिया चार आठवडयांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश देखील न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उबाल भुयान यांनी दिले. आयुक्तांची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने कोणती पावले उचलण्यात आली आहेत, अशी विचारणा करत, खंडपीठाने दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या पदांच्या अनुषंगाने चिंता व्यक्त केली, केंद्रीय माहिती आयोगातील ११ मंजूर पदांपैकी आठ पदे रिक्त आहेत. मुख्य माहिती आयुक्तांचे पददेखील रिक्त आहे. ही पदे भरण्याच्या अनुषंगाने कोणत्या उपाययोजना केल्या, याची माहितीही खंडपीठाने मागविली आहे.
SIC Maharashtra Bharti 2024: SIC Maharashtra (Maharashtra State Information Commission) has announced new recruitment notification for the various vacant posts of “Project Officer, Stenographer”. There are total of 02 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Navi Mumbai. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submitting the application is 25th of October 2024. For more details about SIC Maharashtra Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य माहिती आयोग मुंबई अंतर्गत “प्रकल्प अधिकारी, लघुलेखक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प अधिकारी, लघुलेखक
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नवी मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसचिव, महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, कोंकण खंडपीठ, दालन क्र.५२७ व ५२८, कोंकण भवन, सी.बी. डी. बेलापूर, नवी मुंबई ४००६१४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://sic.maharashtra.gov.in/
SIC Maharashtra Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्रकल्प अधिकारी | 01 |
लघुलेखक | 01 |
How To Apply For SIC Maharashtra Recruitment 2024
- या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sic.maharashtra.gov.in Job 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/ad9YO |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://sic.maharashtra.gov.in/ |
Table of Contents
Job pahije