Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

श्री आदिनाथ को-ऑप. बँक अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | Shri Adinath Cooperative Bank Kolhapur Bharti 2023

Shri Adinath Cooperative Bank Kolhapur Bharti 2023

Shri Adinath Cooperative Bank Kolhapur Bharti 2023

Shri Adinath Cooperative Bank Kolhapur Bharti 2023: Shri Adinath Bank Kolhapur (Shri Adinath Co-Operative Bank Limited Ichalkaranji – Kolhapur) has recently published a recruitment notification for the vacant posts of “I.T. Assistant & Recovery Officer”. The job location for this recruitment is Kolhapur. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the 14th of May 2023. More details are as follows:-

Shri Adinath Cooperative Bank Bharti 2023

श्री आदिनाथ को-ऑप. बँक, कोल्हापूरअंतर्गत “I.T. सहाय्यक व वसुली अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावI.T. सहाय्यक व वसुली अधिकारी
  • पदसंख्या – -02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री आदिनाथ को-ऑप बँक लि., इचलकरंजी, प्रधान कार्यालय 7/23, 24, अडत पेठ, जनता चौक, इचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर – 416115
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख14 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.shriadinathbank.com

Shri Adinath Cooperative Bank Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
I.T. सहाय्यक 01 पद
वसुली अधिकारी 01 पद

Educational Qualification For Shri Adinath Cooperative Bank Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
I.T. सहाय्यक B.C.A. / M.C.A. / B.E. (Computer / IT) व बँकेच्या IT विभागामध्ये किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
वसुली अधिकारी कोणत्याही शाखेचे पदवीधर/द्विपदवीधर/कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान (MSCIT) पदवी आवश्यक. सहकारी बँक/पतसंस्था येथील कर्ज विभागातील किमान ५ वर्षे पदवी असल्यास प्राधान्य. अनुभव आवश्यक. LL.B. / शासन मान्यता संस्थेची बँकींग/सहकार/कायदे विषयी वसुली कामकाज – 91/101/सरफेशी / लवाद / कोर्ट कामातील अनुभव असलेस प्राधान्य.

How To Apply For Shri Adinath Cooperative Bank Kolhapur Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार सांगली व कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा.
  • पात्र उमेदवारांमध्ये JAIIB / CAIIB उमेदवारास प्रथम प्राधान्य देणेत येईल.
  • इच्छुकांनी बायोडाटा व वेतनाच्या अपेक्षेसह 10 दिवसाचे आत अर्ज करावा
  • उमेदवारांनी अर्जासोबत आपला फोटो, KYC व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे छायांकीत प्रत सोबत जोडावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Shri Adinath Cooperative Bank Kolhapur Jobs 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/twzCN
✅ अधिकृत वेबसाईट
www.shriadinathbank.com

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड