Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

श्रद्धा मंदीर स्कुल भरती २०२०

Sharada Mandir School Goa Bharti 2020

श्रद्धा मंदीर स्चूल मिरामार, पणजी, गोवा. येथे प्रकल्प समन्वयक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव प्रकल्प समन्वयक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक किंव्हा M.B.A मध्ये कमीत-कमी ३-४ वर्षाचा अनुभव असावा
  • नोकरी ठिकाण – पणजी, गोवा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ८ फेब्रुवारी २०२० आहे
  • अर्ज मागवण्याचा पत्ता – oscar.gonsalves@sharadhamandirschool.edu.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2Seh9IC
अधिकृत वेबसाईट : http://www.sharadamandirschool.edu.in/news_list.php?type=NAE

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड