शंकर नागरी सहकारी बँक मध्ये विविध रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | Shankar Nagari Sahakari Bank Nanded Bharti 2026

Shankar Nagari Sahakari Bank Nanded Bharti 2026

Shankar Nagari Sahakari Bank Nanded Bharti 2026: Shankar Nagari Sahakari Bank Nanded has published recruitment for the various vacant posts of “General Manager, Senior Manager, Officer, IT Officer, Clerk”. Eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the application should be the 11th of March 2023. The official website of Shankar Nagari Sahakari Bank is www.shankarbanknanded.com. Further details are as follows:-

शंकर नागरी सहकारी बँक, नांदेड अंतर्गत “महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी, आयटी अधिकारी, लिपिक” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी, आयटी अधिकारी, लिपिक
  • पदसंख्या – 19 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नांदेड
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय, शंकर नागरी सहकारी बँक, नांदेड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख11 मार्च 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – www.shankarbanknanded.com

Shankar Nagari Sahakari Bank Nanded Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
महाव्यवस्थापक01 पद
वरिष्ठ व्यवस्थापक02 पदे
अधिकारी05 पदे
आयटी अधिकारी01 पद
लिपिक10 पदे

Educational Qualification For Shankar Nagari Sahakari Bank Nanded Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी एम.बी.ए., एम.कॉम. किंवा प्रथम श्रेणी बी.कॉम. पदवी

२) MS-CIT / समतुल्य अभ्यासक्रम / संगणक डिप्लोमा

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

३) JAIIB / CAIIB / वित्त पदविका / HDCM /GDC&A

४) सरकारने मान्यता दिलेली संस्था (ICM, IIBE, VAMNICOM) बँकींग / सहकारी कायद्यातील पदवीस प्राधान्य

५) सहकारी बँकेतील वरिष्ठ अधिकारी पदाचा प्रशासकीय किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक

६) GOI Security Market मध्ये गुंतवणुक, ऑडिट तपासणी, टॅक्सेशन तसेच सहकारी बँकेतील कर्ज प्रक्रिया, वसुलीचे ज्ञान आणि RBI रिपोर्टचे ज्ञान असणे आवश्यक.

वरिष्ठ व्यवस्थापक१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी एम.बी.ए., एम.कॉम. किंवा प्रथम श्रेणी बी.कॉम. पदवी

२) MS-CIT आवश्यक HDCM /GDC & A, तसेच चार्टर्ड अकाऊंटंट / कॉस्ट अकाऊंटंटचे अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य

३) बँकेतील विभागामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक/विभागप्रमुख / व्यवस्थापक किंवा तत्सम पदाचा किमान ०३ वर्षे अनुभव, बँकेतील किमान ०५ वर्षे अधिकारी पदाचा अनुभव..

४) GOI Security Market मध्ये गुंतवणूक, ऑडिट तपासणी, टॅक्सेशन तसेच सहकारी बँकेतील कर्ज प्रक्रिया, वसुलीचे ज्ञान आणि RBI रिपोर्टचे ज्ञान असणे आवश्यक.

अधिकारी१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी पदवीधर / पदव्युत्तर पदवी, MBA व MS-CIT आवश्यक.

२) HDCM/GDC&A, तसेच चार्टर्ड अकाऊंटंट/कॉस्ट अकाऊंटंटचे अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य

३) बँकेतील किमान ५ वर्षांच्या कामकाजाचा अनुभव व शाखा किंवा विभागमध्ये अधिकारी पदाचा किमान ३ वर्षांचा अनुभव

४) GOI Security Market मध्ये गुंतवणूक, ऑडिट तपासणी, टॅक्सेशन तसेच सहकारी बँकेतील कर्ज प्रक्रिया आणि वसुलीचे ज्ञान असणे आवश्यक.

आयटी अधिकारी१) B-Tech/B.E./MCA/MCS/MSC Computer

२) सिस्टिम अॅडमिनिस्ट्रेटर Server & Networking क्षेत्रात बँकेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

३) CCNA Certification / Hardware & Networking Certification असणे आवश्यक.

लिपिक१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी B.Com किंवा M.Com पदवी आवश्यक, बँकिंग अनुभव तसेच GDC&A व MBA परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

२) बँकिंग कामकाजाचा किमान ३ ते ५ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

३) संगणक ज्ञान असणे आवश्यक.

How To Apply For Shankar Nagari Sahakari Bank Nanded Jobs 2026

  • या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज नमूद संबंधित पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावेत.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Instructions For Shankar Nagari Sahakari Bank Nanded Notification 2023

  • वरील २ ते ५ पदांमध्ये ६०% ऑपरेशन बँकिंग कामकाज व ४०% मार्केटिंगचे कामकाज करणे आवश्यक राहील.
  • प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे शैक्षणिक पात्रता, ज्ञान व अनुभव बघता जनरल मॅनेजर, वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी, संगणक अधिकारी किंवा लिपिक पदासाठी निवड देण्यात येईल. अर्जामध्ये आपला अनुभव, सध्याचे वेतन व अपेक्षित वेतन याचा स्पष्टपणे उल्लेख करावा.
  • आलेल्या अर्जाची छाननी करून मुलाखतीचा दिनांक कळविण्यात येईल व मुलाखतीस येण्याचा व जाण्याचा खर्च अर्जदारास स्वतः करावा लागेल.
  • वरील १ ते ३ पदांकरिता बँकिंग कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक.
  • अधिक माहितीसाठी बँकेच्या www shankarbanknanded.com या संकेतस्थळावर भेट द्यावी.

Shankar Nagari Sahakari Bank Vacancy details 2023 – Eligibility Criteria

Shankar Nagari Sahakari Bank Nanded Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.shankarbanknanded.com Recruitment 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/euSZ1
✅ अधिकृत वेबसाईटwww.shankarbanknanded.com

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड