JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि. नांदेड अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज सुरु!! । Bhagyalaxmi Mahila Sahkari Bank Bharti 2026

Bhagyalaxmi Mahila Sahkari Bank Bharti 2026

Bhagyalaxmi Mahila Sahkari Bank Bharti 2026: The Bhagyalaxmi Mahila Sahkari Bank Ltd. Nanded published an advertisement for the various vacancies. The name of the posts is “Chief Executive Officer, Deputy Chief Executive Officer, Human Resources (H.R.), Customer Relationship Manager (C.R.M.), Branch Officer (Sub-Accountant / Accountant)”. There are various vacancies available. The job location for this recruitment is Nanded. Interested applicants can send their application to the given mentioned address or apply through e-mail before the last date. The last date of  application is the 17th June 2026.For more details about Bhagyalaxmi Mahila Sahkari Bank Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि. नांदेड अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य अधिकारी, मानव संसाधन (एच.आर.), कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर (सी. आर.एम.), शाखाधिकारी (सब-अकौंटंट / अकौंटंट)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य अधिकारी, मानव संसाधन (एच.आर.), कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर (सी. आर.एम.), शाखाधिकारी (सब-अकौंटंट / अकौंटंट)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 35 – 55 वर्षे 
  • नोकरी ठिकाण – नांदेड
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता –  [email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि.,भाग्यलक्ष्मी भवन, कृषी उत्त्पन्न बाजार समिती कमानी समोर, व्हि.आय. पी. रोड, नवा मोंढा, नांदेड ४३१ ६०२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2026
  • अधिकृत वेबसाईट – www.bhagyalakshmibank.com

Educational Qualification For Bhagyalaxmi Mahila Sahkari Bank Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीअ) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापिठाचा पदवीधर असावा. शक्यतो खालील पैकी कोणतीही पात्रता असावी. बँकिंग / सी.ए.आय.आय.बी / डिप्लोमा इन बँकींग अॅण्ड फायनान्स / डिप्लोमा इन को-ऑपरेटीव्ह बिझनेस मॅनेजमेंट किंवा समतुल्य पात्रता असावी.
ब) CA / Cost Accountant / MBA (Finance) असल्यास प्राधान्य.
क) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी प्राप्त असावी.
२) उमेदवाराला किमान ८ वर्ष मध्यम / वरिष्ठ पातळीवरील राष्ट्रीयकृत बँक /नागरी सहकारी बँक / कमर्शियल बँकींग क्षेत्राचा अनुभव असावा.
३) उमेदवार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार फिट अॅण्ड प्रॉपर या निकषात बसणारा तसेच आधुनिक बँकीग तंत्रज्ञानाचे ज्ञान असणारा असावा.
उप मुख्याधिकारी१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापिठाचा पदवीधर असावा तसेच पदव्युतर, जे.ए.आय.आय.बी./सी.ए.आय.आय.बी.,एम.बी.ए./बी.ई. कंम्प्युटर असल्यास प्राधान्य राहील.
२) उमेदवारास बँकेमधील कर्ज / ऑडिट / अॅडमिनीस्ट्रेशन / लेखा / वसुली व बिझनेस
डेव्हलपमेंट ई. तत्सम पदावर कामाचा अनुभव असावा.
३) उमेदवारास राष्ट्रीयकृत बँक/नागरी सहकारी बँक कमर्शियल बँक क्षेत्रातील शाखाधिकारी
पदावरील व वरिष्ठ अधिकारी पदावरील कामकाजाचा किमान ८ वर्षाचा अनुभव असणे
आवश्यक आहे.
मानव संसाधन (एच.आर.)१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापिठाचा पदवीधर असावा.
२) उमेदवार एम.बी.ए. (एच.आर.) किंवा तत्सम क्षेत्रामध्ये पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असावा.
३) उमेदवारास सदर पदावर कामकाजाचा किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
४) उमेदवारास कामगार कायद्याचे (लेबर लॉ) तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
५) उमेदवारास उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे.
कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर (सी. आर.एम.)१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापिठाचा पदवीधर असावा.
२) उमेदवार एम.बी.ए. मार्केटिंग / फायनान्स क्षेत्रामध्ये पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
३) उमेदवारास सदर पदावर कामकाजाचा किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
४) उमेदवारास टेली कॉलिंग तसेच उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे.
शाखाधिकारी (सब-अकौंटंट / अकौंटंट१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापिठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे. (बॅचलर ऑफ आर्टस् B.A. वगळून)
२) उमेदवार पदव्युत्तर असल्यास जे.ए.आय.आय.बी.,सी.ए.आय.आय.बी., एम.बी.ए./बी.ई. कम्प्युटर असल्यास प्राधान्य राहील.
३) उमेदवारास संगणकीय ज्ञान/बँकेतील क्रेडिट अप्रेजल व मॉनिटरिंग यांचे ज्ञान असणे
आवश्यक आहे.
४) उमेदवारास नागरी सहकारी बँक/कमर्शियल बँक क्षेत्रातील शाखाधिकारी पदावरील कामकाजाचा किमान ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

How To Apply For Bhagyalaxmi Mahila Sahkari Bank Application 2026

  • वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For www.bhagyalakshmibank.com Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/efBNR
✅ अधिकृत वेबसाईट
www.bhagyalakshmibank.com

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड