Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शहर सहकारी बँक अहमदनगर भरती २०२०

Shahar Bank Ahmednagar Bharti 2020

Shahar Bank Ahmednagar Bharti 2020 : अहमदनगर शहर सहकारी बँक मर्यादित, अहमदनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमुख्य कार्यकारी अधिकारी
  • नोकरी ठिकाणअहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – hr@shaharbank.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.shaharbank.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Shahar Bank Ahmednagar Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2XPKMCy
अधिकृत वेबसाईट : www.shaharbank.com

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Jyoti Shejval says

    Jyoti barku Shejval
    Mi last year chalu ahe BSA
    Kumbhari

    Tal.kopargaoan dist A, NAGAR

  2. गणेश काळूराम मोरे says

    गणेश काळूराम मोरे मु.पो.केम ता.करमाळा जि सोलापूर मी बारावी झाली आहे जाब मिळेल का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड