Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; । SGNP Boriwali Bharti 2024

SGNP Boriwali Bharti 2024

SGNP Boriwali Bharti 2024

SGNP Boriwali Bharti 2024: Sanjay Gandhi National Park has invited application for the posts of “Education and Extension Officer”. There is 01 vacancy available to be filled. The job location for this recruitment is Boriwali. Eligible and interested candidates can submit their offline applications before the last date. The last date for submission of application is 11th July 2024. Also, interviews are organized for the candidates. For more details about SGNP Boriwali Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली अंतर्गत “शिक्षण व विस्तार अधिकारी” पदाची ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशिक्षण व विस्तार अधिकारी
  • पद संख्या – ०१ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – बोरिवली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व), मुंबई- 400066.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://sgnp.maharashtra.gov.in/

Sanjay Gandhi National Park Vacancy 2024

पदाचे नाव  पद संख्या 
शिक्षण व विस्तार अधिकारी ०१

Educational Qualification For Sanjay Gandhi National Park Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षण व विस्तार अधिकारी अर्जदार विज्ञान शाखेचा मास्टर्स डिग्री धारक असावा. वनस्पती शास्त्र, प्राणीशास्त्र किंवा पर्यावरण शास्त्र या शाखेस प्राधान्य दिले जाईल.

Salary Details For SGNP Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिक्षण व विस्तार अधिकारी रुपये २५,०००/-

How To Apply For SGNP Application 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sgnp.maharashtra.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/vwxLZ
✅ अधिकृत वेबसाईट https://sgnp.maharashtra.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड