चंद्रपुर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक
Security Guard Board Registration
Security Guard Board Registration 2021
Security Guard Board Registration : Chandrapur District Security Guard Board’s original document verification schedule has been announced. There are a total of 7 stages in the present selection process, out of which the first stage “Original Document Verification” starts from 7th December 2021. Click on the link below to download the schedule.
Chandrapur District Security Guard Pool – Document Verification Schedule
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
चंद्रपुर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत. चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) तयार करण्या करिता ज्या अर्जदारांनी निवडीसाठी आवेदनपत्र सादर केली आहेत त्यांच्याकरिता – सादर निवड प्रक्रियेमध्ये एकूण ७ टप्पे असून त्या पैकी पहिला टप्पा “मूळ कागदपत्र पडताळणी”दिनांक ७ डिसेंबर २०२१ पासून सुरू होत आहे ते १३ डिसेंबर २०२१ पर्यंत असणार. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Security Guard Board Recruitment 2021 – Sgbregistration.In
अर्जदाराना त्यांचे हजर राहण्याचा दिनांक व वेळ SMS द्वारे कळविण्यात येईल. तसेच sgbregistraion.in या संकेत स्थळावर दररोज ज्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे त्याचे वेळापत्रक Schedule या मेनू मध्ये सादर केले जाईल. तरी अर्जदारानी या वेळापत्रका प्रमाणे आपल्या नेमून दिलेल्या वेळेत हजर राहून आपली कागदपत्रे पाडताळून घ्यावीत. अर्ज पडताळणीचे ठिकाण – कामगार कल्याण मंडळ ललितकला भवन, छाबडा प्लॉट प्रशांत नगर. उमेदवारांनी अर्ज पडताळणीसाठी येताना सोबत ऑनलाईन सादर केलेले सर्व कागदपत्राची मूळप्रत,सर्वांची छायांकितप्रत आणि आवेदनपत्र प्रत स्वतः घेऊन येणे आवश्यक आहे.
वेळापत्रक डाउनलोड – https://bit.ly/3DAV1wH
अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात, मंडळाच्या कार्यक्षेत्रातील (अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यांकरिता) नोंदीत मुख्त मालक/ नियोक्तांना (कारखाने, आस्थापना इत्यादी) मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरविण्यास 500 सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करावयाचे आहे. त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी उमेदवारांच्या पात्रतेच्या अटी http://www.sgbregistration.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर दिनांक 17 जानेवारी 2021 ते 26 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करावे.
Table of Contents
Sir. Barech divas jhalet form bharun selection list kevha lagel
Sir Security Guard Sarkari Ahe Ka contract var ahe
Form bharla sir list kadhi lagnar
2 / 2 वर्ष वेटिंग लागते ड्युटी मिळत नाही लवकर
सुरक्षा रक्षक मंडलाचे कामकाज जरा जास्तच स्लो आहे. जॉब मिळणं कठीण आहे कृपया ऑप्शन म्हणून अँपल्य करा.