१२ वी उत्तीर्ण उमेद्वारांकरिता विविध जिल्हांमध्ये ३१७ सुरक्षा रक्षक भरती सुरु; अर्ज नोंदणी, पात्रता करीता येथे बघा संपूर्ण माहिती!!

Security Guard Board Registration 2026

Security Guard Board Registration 2026: Security Guard Board Registration has given a Notification for the Recruitment of “Security Guard”. There are a total of 317 vacancies available. Applicants need to apply online mode for this Posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 28th May 2026. For more details about Security Guard Board Registration 2026, visit our website www.MahaBharti.in.

नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ अंतर्गत सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ३१७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026

  • पदाचे नावसुरक्षा रक्षक
  • पदसंख्या३१७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – (१२ वी) उत्तीर्ण .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा
  • वयोमर्यादा – १८ वर्ष व कमाल वय ३५ वर्ष
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गाकरिता – रु. १००/- व टॅक्स
    • मागासवर्गीय प्रवर्गाकरिता – रु. ७५/- व टॅक्स
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२८ मे २०२६ 
  • अधिकृत वेबसाईट – https://sgbregistration.in

Nagpur District Security Guard Board Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
सुरक्षा रक्षक३१७

Educational Qualification For Security Guard Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सुरक्षा रक्षकवर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द झालेल्या दिनांकावेळी उमेदवाराने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (१२ वी) उत्तीर्ण असणे आवश्यक राहील.

Physical Standard For Security Guard Bharti 2026

Secrurity Guard Bharti 2026

मैदानी परीक्षा: एकूण गुण १००

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Security Guard Bharti Marks System 

Security Guard Board Registration 2026

How To Apply For Nagpur District Security Guard Board Recruitment 2026

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २८ मे २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sgbregistration.in Job 2026

📑 PDF जाहिरात -1
https://shorturl.at/UQf4t
📑 PDF जाहिरात -2
https://shorturl.at/UYwfw
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/NWjPW
✅ अधिकृत वेबसाईट
https://sgbregistration.in/

Security Guard Board Registration has released the official notification for Security Guard in 2026. There are a total of 317 vacancies available. Interested candidates can apply online through official https://sgbregistration.in/ website as per the guidelines. This is a great opportunity for 12th Pass candidate in Maharashtra. The online application opens on 29-04-2026 and closes on 28-05-2026. Always check the official https://sgbregistration.in/ website for updates. For more details about Security Guard Recruitment 2026 Details,  Security Guard Application 2026,  Security Guard Job 2026, Security Guard Vacancy 2026, Security Guard Bharti 2026,  visit our website www.MahaBharti.in.

Security Guard Bharti 2026 Details

🆕 Name of DepartmentSecurity Guard Board Registration
👉 Recruitment Details Security Guard Recruitment 2026
❇️ Name of PostsSecurity Guard
📍Job LocationMaharashtra
✍Application ModeOnline
🌐Official WebSitehttps://sgbregistration.in/#/

Security Guard Vacancy 2026

Vacancy317

Eligibility For Security Guard Recruitment 2026

Educational QualificationPassed secondary and higher secondary school leaving examination (12th)

Age Criteria For Security Guard Application 2026

Age Limit18-35 yr

Application Fee For Security Guard Notification 2026

Application FeeFor Open Category – Rs. 100/- plus tax
For Backward Class Category – Rs. 75/- plus tax

Application Mode For Security Guard Form 2026

Application ModeInterested and eligible candidates should apply on the said website from 29.04.2026 to 28.05.2026 up to 6.15 pm during office hours.

Selection Process For Security Guard Job 2026

Selection ProcessPhysical Test

Salary Details For Security Guard Bharti 2026

Salary

All Important Dates For Security Guard Apply Online 2026

⏰Last Date 28th May 2026

  Important Links Security Guard

📑 Advertisement Read Pdf
👉 Apply OnlineClick Here
✅ Official Websitehttps://sgbregistration.in/#/

Previous Posts:

Security Guard Board Registration 2021

Security Guard Board Registration  : Chandrapur District Security Guard Board’s original document verification schedule has been announced. There are a total of 7 stages in the present selection process, out of which the first stage “Original Document Verification” starts from 7th December 2021. Click on the link below to download the schedule.

Chandrapur District Security Guard Pool – Document Verification Schedule

चंद्रपुर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले  आहेत. चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) तयार करण्या करिता ज्या अर्जदारांनी निवडीसाठी आवेदनपत्र सादर केली आहेत त्यांच्याकरिता – सादर निवड प्रक्रियेमध्ये एकूण ७ टप्पे असून त्या पैकी पहिला टप्पा “मूळ कागदपत्र पडताळणी”दिनांक ७ डिसेंबर २०२१ पासून सुरू होत आहे ते १३ डिसेंबर २०२१ पर्यंत असणार. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Security Guard Board Recruitment 2021 – Sgbregistration.In

अर्जदाराना त्यांचे हजर राहण्याचा दिनांक व वेळ SMS द्वारे कळविण्यात येईल. तसेच sgbregistraion.in या संकेत स्थळावर दररोज ज्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे त्याचे वेळापत्रक Schedule या मेनू मध्ये सादर केले जाईल. तरी अर्जदारानी या वेळापत्रका प्रमाणे आपल्या नेमून दिलेल्या वेळेत हजर राहून आपली कागदपत्रे पाडताळून घ्यावीत. अर्ज पडताळणीचे ठिकाण – कामगार कल्याण मंडळ ललितकला भवन, छाबडा प्लॉट प्रशांत नगर. उमेदवारांनी अर्ज पडताळणीसाठी येताना सोबत ऑनलाईन सादर केलेले सर्व कागदपत्राची मूळप्रत,सर्वांची छायांकितप्रत आणि आवेदनपत्र प्रत स्वतः घेऊन येणे आवश्यक आहे.

वेळापत्रक डाउनलोड – https://bit.ly/3DAV1wH


अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात, मंडळाच्या कार्यक्षेत्रातील (अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यांकरिता) नोंदीत मुख्त मालक/ नियोक्तांना (कारखाने, आस्थापना इत्यादी) मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरविण्यास 500 सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करावयाचे आहे. त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी उमेदवारांच्या पात्रतेच्या अटी http://www.sgbregistration.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर दिनांक 17 जानेवारी 2021 ते 26 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करावे.

Security Guard Board Registration

 

Table of Contents

1 thought on “१२ वी उत्तीर्ण उमेद्वारांकरिता विविध जिल्हांमध्ये ३१७ सुरक्षा रक्षक भरती सुरु; अर्ज नोंदणी, पात्रता करीता येथे बघा संपूर्ण माहिती!!”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड