SECL Result Out
SECL Result Out : साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (SECL) ने १० सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर (secl-cil.in) SECL स्कोअरकार्ड २०२६ जाहीर केले आहे. हे स्कोअरकार्ड अशा उमेदवारांसाठी आहे ज्यांनी मायनिंग सरदार (ग्रेड-सी), डेप्युटी सर्व्हेयर (ग्रेड-सी) आणि असिस्टंट फोरमॅन (इलेक्ट्रिकल) (ग्रेड-सी) या पदांसाठी २ जुलै २०२६ रोजी आयोजित केलेल्या SECL भरती परीक्षेत सहभाग घेतला होता. SECL ने पदनिहाय गुणवत्ता यादी PDF स्वरूपात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे रोल नंबर्स समाविष्ट आहेत. पदनिहाय गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी खालील अधिकृत लिंक्सचा वापर करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
SECL Scorecard 2026 PDF – Mining Sirdar – Download Here
SECL Scorecard 2026 PDF – Dy. Surveyor – Download Here
SECL Scorecard 2026 PDF – Assistant Foreman (Electrical) – Download Here
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















