१४७ जागा – SEBI भरती २०२० – मुदतवाढ

SEBI Recruitment 2020


SEBI Recruitment 2020 – Online Application

भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ (SEBI) येथे अधिकारी श्रेणी अ (सहाय्यक व्यवस्थापक) पदाच्या एकूण १४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२० ३१ मे २०२० (मुदतवाढ) आहे.

SEBI Recruitment 2020 Shuddipatrak

 • पदाचे नावअधिकारी श्रेणी अ (सहाय्यक व्यवस्थापक)
 • पद संख्या – १४७ जागा
 • फीस
  • खुल्या प्रवर्ग रु. १०००/-
  • राखीव प्रवर्ग – रु. १००/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – ७ मार्च २०२०
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ मार्च २०२० ३१ मे २०२० (मुदतवाढ) आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.sebi.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2wBvdnb
ऑनलाईन अर्ज करा : https://ibpsonline.ibps.in/sebioflmar20/basic_details.php

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
 1. Ravindra says

  SEBI is regulating Pancard Club Ltd. SEBI sold lots of properties of pancard club Ltd but have not returned investers money back. Even did not ater word about it. What is current status is also not known. No one is bothered about common man interest. No respect now to senior citizen who have invested their hard earned money.

Leave A Reply

Your email address will not be published.