Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SBSPM पुणे भरती २०२०

SBSPM Pune Bharti 2020

श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ (SBSPM), पुणे येथे खरेदी अधिकारी, सिस्टम प्रशासक / नेटवर्क प्रशासक, टेलिफोन ऑपरेटर – कम रिसेप्शनिस्ट, पीजीटी / टीजीटी, शिक्षक, समुपदेशक, प्राचार्य, व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षणातील दृष्टीकोन, सहकारी प्राध्यापक, ग्रंथालय पदांच्या एकूण २६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावखरेदी अधिकारी, सिस्टम प्रशासक / नेटवर्क प्रशासक, टेलिफोन ऑपरेटर – कम रिसेप्शनिस्ट, पीजीटी / टीजीटी, शिक्षक, समुपदेशक, प्राचार्य, व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षणातील दृष्टीकोन, सहकारी प्राध्यापक, ग्रंथालय
  • पद संख्या – २६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणलांडेवाडी, जि. पुणे
  • ई-मेल पत्ता – shreebhairavnatheducation@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताश्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ (एसबीएसपीएम), पोस्ट – लांडेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे – ४१०५०३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2ShTNlj
अधिकृत वेबसाईट : http://www.shreebhairavnatheducation.com/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड