SBSPM पुणे भरती २०२०
SBSPM Pune Bharti 2020
श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ (SBSPM), पुणे येथे खरेदी अधिकारी, सिस्टम प्रशासक / नेटवर्क प्रशासक, टेलिफोन ऑपरेटर – कम रिसेप्शनिस्ट, पीजीटी / टीजीटी, शिक्षक, समुपदेशक, प्राचार्य, व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षणातील दृष्टीकोन, सहकारी प्राध्यापक, ग्रंथालय पदांच्या एकूण २६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – खरेदी अधिकारी, सिस्टम प्रशासक / नेटवर्क प्रशासक, टेलिफोन ऑपरेटर – कम रिसेप्शनिस्ट, पीजीटी / टीजीटी, शिक्षक, समुपदेशक, प्राचार्य, व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षणातील दृष्टीकोन, सहकारी प्राध्यापक, ग्रंथालय
- पद संख्या – २६ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – लांडेवाडी, जि. पुणे
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ (एसबीएसपीएम), पोस्ट – लांडेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे – ४१०५०३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/2ShTNlj | |
अधिकृत वेबसाईट : http://www.shreebhairavnatheducation.com/ |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.