SBI स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) भरतीचे अंतिम निकाल जाहीर, येथे करा डाउनलोड | SBI Exam Result

SBI Exam Result - sbi.co.in

SBI Specialist Cadre Officer Result 2024

SBI Exam Result:  SBI SCO Result 2024 is released for the exam conducted on November 2024. This SBI Specialist Cadre Officer Result 2024 is for Specialist Cadre Officer on a regular basis & on a Contract Basis. Candidates who have applied for SBI SCO Can check their SCO Results. The SBI SCO Exam Result 2024/ SBI SO Result 2024 final Selection List is given below. Candidates can download their SBI SCO Bharti Result 2024 PDF From below Link:

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) भरतीचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SBI SO Assistant Manager Result 2024

 


 

SBI Specialist Cadre Officer Result 2023

SBI Exam Result:  SBI SCO Result 2023 is released for the exam conducted on 26th August 2023. This SBI Specialist Cadre Officer Result 2023 is for Specialist Cadre Officer on a regular basis & on a Contract Basis. Candidates who have applied for SBI SCO Can check their SCO Results. The SBI SCO Exam Result 2023/ SBI SO Result 2023 final Selection List is given below. Candidates can download their SBI SCO Bharti Result 2023 PDF From below Link:

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) भरतीचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

निकाल डाउनलोड – https://t.co/I1VFhboIm0

How to Check the SBI Specialist Cadre Officer Result 2023 ?

  • SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “करिअर” विभाग पहा.
  • “SBI SCO निकाल 2023” साठी लिंक शोधा.
  • निकाल पृष्ठावर प्रवेश करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  • तुमची परीक्षा नोंदणी तपशील प्रविष्ट करा.
  • तुमचा SBI SCO निकाल 2023 पहा आणि डाउनलोड करा.

SBI SCO Result 2023 Overview

SBI SCO Result 2023
Organization Name State Bank of India
Post Name Specialist Cadre Officers
No.of Vacancy  217 Vacancies
Advt No CRPD/SCO/2023-24/001
Exam Date 26th August 2023
SBI SCO Result 2023 Declared

SBI PO Recruitment Final Result 

SBI Exam Result  : State Bank of India (SBI) has announced the final results of the Probationary Officer (PO) Recruitment. Click on the link below to download the result.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) भरतीचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3u21vBN


SBI PO Pre Exam 2021 Result Declared 

SBI Exam Result  : State Bank of India (SBI) has announced the results of the Probationary Officer (PO) Pre-Examination 2021. Click on the link below to download the result.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पूर्व परीक्षा 2021 चे निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

How to Download SBI PO Prelims Result 2021

  • Candidates can visit State Bank of India’s Career Portal sbi.co.in. To visit.
  • On the home page, click on the link ‘Recruitment of Probationary Officers, Marks Secured by the Candidate’ option.
  • Alternatively, candidates can click on the direct link provided here to check SBI PO Prelims Result 2021.
  • Enter your roll number / registration number and date of birth to login.
  • Your SBI PO pre-test results will be displayed on your screen.
  • Download the results or record your score for future reference.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3DXSfSb


SBI Clerk Bharti Exam Final Result 

SBI Exam Result  : SBI had conducted an examination for a total of 5,000 vacancies for junior associate posts in the clerical cadre. The final result of this test has been announced. Click on the link below to download the result.

एसबीआयतर्फे लिपिक संवर्गातील ज्युनिअर असोशिएट पदांच्या एकूण ५ हजार रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

State Bank of India (SBI) conducted selection process for recruitment of 5000 Junior Associate posts in various branches across the country. In the first phase of this selection process, the preliminary examination was conducted by SBI from 17th August to 19th August 2021. The main examination was held from 1st to 7th October 2021 for the candidates who have passed this examination. Following this, SBI announced the results of the main examination on November 17, 2021.

यासोबतच एसबीआयने मुख्य परीक्षेतील कामगिरीच्या आधारे सर्व उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. या उमेदवारांना नियुक्तीसाठी पात्र घोषित करण्यात आले आहे. या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, इतर औपचारिकता आणि प्रशिक्षणानंतर त्यांना लिपिक पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे.

How to Download SBI Junior Associate Exam Final Result

  • एसबीआय लिपिक मुख्य परीक्षा २०२१ मध्ये बसलेले उमेदवार त्यांचा निकाल बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर पाहू शकतात.
  • बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकवर क्लिक करुन देखील उमेदवार आपला निकाल पाहू शकतात.
  • यानंतर नियुक्तीसाठी अनौपचारिकपणे निवडलेल्या सर्व उमेदवारांच्या रोल नंबरची यादी पीडीएफ स्वरूपात पाहता येणार आहे.
  • या पीडीएफमध्ये उमेदवार त्यांचा रोल नंबर शोधू शकतात.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3HBiAJ0


SBI Apprentice Bharti Final Result 

SBI Exam Result : Staff Selection Commission has declared the final result of Apprentice posts. Click on the link below to download the result.

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदभरती परीक्षेची अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3jVAKuM


SBI CBO Marks Out

SBI Exam Result : Staff Selection Commission has declared the Marks of Circle Based Officers. Click on the link below to view the points.

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत सर्कल बेस्ड अधिकारी पदभरती परीक्षेचे गुण जाहीर करण्यात आलेले आहे. गुण बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

गुण डाउनलोड – https://bit.ly/3cHTpGM


SBI Exam Result : SBI JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) Main Examination, Result Declared – कर्मचारी निवड आयोग अंतर्गत कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन आणि विक्री) मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • पदाचे नावकनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन आणि विक्री)

निकाल कसा डाउनलोड करायचा? – SBI Recruitment Result

  • उमेदवार ssc.co.in या अधिकृत वेबसाईट वरून आपले निकाल बघू शकतात.
  • दिलेल्या लिंक वर करावे.
  • त्यानंतर आपला रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक (Roll Number or Registration Number) टाकावा.
  • नंतर Date of Birth add करावा.
  • टेक्स्ट Verification नंबर टाकून नंतर Submit बटन वर क्लिक करावे.
Important Links
निकाल डाउनलोड : https://bit.ly/3fqurhf

SBI Exam Result : भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) अंतर्गत कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदभरती परीक्षेच्या प्रतिक्षा यादीमधून उमेदवारांची तात्पुरती निवड जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For SBI Result

यादी डाउनलोड : http://bit.ly/3vRVfwF

SBI Exam Result  : SBI Probationary Officers Examination Final Result Declared –  भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदभरती परीक्षेचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For SBI Result

निकाल डाउनलोड : http://bit.ly/3tuswvI


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Ashritamasurkar says

    SBI Aprentice chi exam kadhi honar aahe

  2. Prashant Patil says

    MIDC AUGUST (२०१९) vacancies chi exams kadhi honar ahe

  3. Akash vitthal avchite says

    Akash Avchite

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड