SBI लिपिक/ कनिष्ठ सहयोगी प्रवेश भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, येथे डाउनलोड करा – SBI Clerk Admit Card 2025

SBI Clerk Prelims Admit Card 2025 Print Online

SBI Clerk Prelims Admit Card 

आत्ताच प्राप्त माहिती नुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नोटिस जाहीर करून उमेदवारांना माहिती दिली आहे की SBI लिपिक पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 2025 (SBI Clerk Prelims Admit Card 2025 Download)10 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध करून दिले आहेत. त्या मुळे उमेदवारांनासाठी हा एक महत्वाचा अपडेट. या नुसार थोड्याच वेळात SBI लिपिक भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत.  या भरतीसाठी सुमारे 19 लाख उमेदवार ज्यांनी 14,191 ज्युनियर असोसिएट (लिपिक) पदांसाठी अर्ज सादर केला आहे, त्यांना 22, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2025 रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी तयार रहावे. सर्व उमेदवारांना महाभरती तर्फे शुभेच्छा!! प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे लिंक खाली दिलेली आहे! परीक्षेचा २०२५ अभ्यासक्रम व परीक्षेचा पॅटर्न येथे डाउनलोड करा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या sbi.co.in. होमपेजवरील “क्लर्क अ‍ॅडमिट कार्ड” लिंकवर क्लिक करा. एक नवीन विंडो उघडेल, जिथे आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा. तपशील सबमिट करा आणि प्रवेशपत्र डाउनलोड करा. प्रवेशपत्र भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा. एसबीआय ज्युनिअर असोसिएट (क्लर्क) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र आज म्हणजेच 10 फेब्रुवारी 2025 रोजी थोड्याच वेळात प्रकाशित केले जाईल. जर तुम्ही या पदासाठी अर्ज केला असेल तर तुम्ही एसबीआय sbi.co.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकता. अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागेल. एसबीआय क्लर्कची परीक्षा कधी होणार? एसबीआय क्लर्क परीक्षा 22, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2025 रोजी होईल. ही परीक्षा एक तासाची असेल. चला तर मग जाणून घेऊया अ‍ॅडमिट कार्ड कसे डाऊनलोड करावे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Important Dates

Commencement of Prelims Exam 2025 Call letter Download 10- 02 – 2025

 How to Download SBI Clerk Prelims Admit Card 2025

SBI Clerk Prelims Admit Card 2025 डाउनलोड करण्यासाठी या पायऱ्या फॉलो करा

पायरी-1: खाली दिलेल्या SBI Clerk Prelims Admit Card 2025 डाउनलोड लिंकवर क्लिक करा किंवा sbi.co.in या वेबसाइटला भेट द्या.
पायरी-2: उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा
पायरी-३: SBI Clerk Admit Card 2025 डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या

Download SBI Clerk Mains Call Letter 2025 ( लिंक सुरु)

Details Mentioned On SBI Clerk Prelims Admit Card 2025

The Latest 2025 Clerk Examinations SBI Admit Card download link will be activated in few hours. After downloading the SBI Clerk Prelims Admit Card 2025, candidates must verify that all details mentioned on it are accurate.

  • Applicant’s Name
  • Registration Number
  • Roll Number
  • Password
  • Exam Date
  • Reporting Time
  • Exam Centre
  • Applicant’s Photograph
  • Space for Candidate’s Signature
  • Important Instructions for Candidates

 

SBI Clerk Prelims Exam 2025 Shift Timings

Shift Reporting Time Exam Duration
Shift 1 8:00 AM
9:00 AM – 10:00 AM
Shift 2 10:30 AM
11:30 AM – 12:30 PM
Shift 3 1:00 PM
2:00 PM – 3:00 PM
Shift 4 3:30 PM
4:30 PM – 5:30 PM

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Sadik Qureshi says

    दिव्यांगों के लिए नौकरी है क्या सर एसबीआई में

  2. MahaBharti says

    SBI Clerk Admit Card 2023 Download

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड