स्टेट बँकेत 2964 पदांची मोठ्ठी जाहिरात प्रकाशित, पदवीधरांना बँकेत नोकरीची संधी! – 2964 Posts- SBI CBO Vacancies 2025
SBI CBO Application 2025
SBI CBO Vacancies 2025 – SBI CBO Bharti 2025 PDF Notifications Out
SBI CBO Vacancies 2025– SBI CBO Recruitment 2023 PDF Notifications is published today. This Recruitment process is for the 2964 vacancies of CIRCLE BASED OFFICERS in all over India. The Online registration process will begin from 09th May 2025. Also remember that the last date to apply for this recruitment is 30th June 2025. More details SBI CBO Vacancies 2025 about this are given below.
भारतातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने विविध कार्यालयांमध्ये २९६४ सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) रिक्त पदांसाठी SBI CBO भरती २०२५ ची नवीन जाहिरात आजच प्रकाशित केली आहे. बँकिंग करिअर वाढीला चालना देण्यासाठी उमेदवार रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. SBI CBO ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक ९ मे २०२५ रोजी www.sbi.co.in वर सुरु झाली असून अधिकृत अधिसूचना PDF जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. SBI सर्कल बेस्ड ऑफिसर (CRPD/ CBO/२०२५-२६/०३) ची अधिकृत जाहिरात रिक्त पदे, पात्रता, शुल्क, निवड प्रक्रिया, पगार आणि करिअर मार्ग इत्यादींशी संबंधित सर्व तपशील या पोस्टमध्ये खाली नमूद केले आहेत. या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे प्रकाशित नवीन जाहिराती अनुसार CBO पदाच्या एकूण 2964 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यात नोकरी ठिकाण भारतभर असून महाराष्ट्र २५० पदे आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ (मुदतवाढ)
२९ मे २०२५आहे. या भरतीची निवड प्रक्रिया, सिल्याबस आणि मागील पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अधिकारी (CBO)
- पद संख्या – 2964 जागा
- वेतनमान – बेसिक 48,480/-
- शैक्षणिक पात्रता –
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
- तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.
- वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
- अर्ज शुल्क –
- General/ EWS/ OBC – रु. 750/-
- SC/ ST/ PWD – Nil
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२५ (मुदतवाढ)
२९ मे २०२५
- अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
SBI CBO Vacancy 2025
Post Name | No of Posts |
Circle Based Officers (Regular Vacancies) | 2600 |
Circle Based Officers (Backlog Vacancies) | 364 |
Educational Qualification For SBI CBO Jobs 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अधिकारी (CBO) | Graduation in any discipline from a recognised University or any equivalent qualification recognised as such by the Central Government including Integrated Dual Degree (IDD). Candidates possessing qualifications such as Medical, Engineering, Chartered Accountant, Cost Accountant would also be eligible. एखाद्या राज्यातील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दहावी किंवा बारावीची गुणपत्रिका/प्रमाणपत्र सादर करावे लागेल जेणेकरुन त्यांनी संबंधित राज्यातील विशिष्ट स्थानिक भाषेचा विषय म्हणून अभ्यास अर्जदारांनी केला असेल. |
Salary Details For SBI Circle Based Officers Bharti 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अधिकारी (CBO) | Presently, the starting basic pay is 36,000/- in the scale of 36000-1490/7-46430-1740/2- 49910-1990/7-63840 applicable to Junior Management Grade Scale-I plus 2 advance increments (For work experience of 2 years or more in officer cadre in any Scheduled Commercial Bank/ Regional Rural Bank). The official will also be eligible for D.A, H.R.A/ Lease rental, C.C.A, Medical and other allowances & perquisites as per rules in force from time to time. |
How To Apply For SBI CBO Application 2025
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांना बँकेच्या ‘करिअर’ वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers द्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
- नोंदणीनंतर उमेदवारांनी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन पद्धतीने आवश्यक अर्ज फी भरणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२५ आहे.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sbi.co.in CBO Recruitment 2025 |
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/GQTeC |
👉ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/YmzEg |
✅ अधिकृत वेबसाईट |
sbi.co.in |
Table of Contents
https://ibpsonline.ibps.in/sbicbosep22/
हि अर्ज करण्याची लिंक आहे
Link open hot nhiye