सातारा जिल्हा पोलीस भरती शारीरिक चाचणी व मैदानी चाचणीकरीता निकाल जाहीर | Satara Police Bharti Result 2024 PDF
Satara Police Bharti Result 2024 PDF
Satara Police Bharti Ground Result 2024
Satara Police Bharti Result 2024 PDF: सातारा जिल्हा पोलीस भरती २०२२-२३ मधील दिनांक १९/०६/२०१४ रोजीचे शारीरिक चाचणी व मैदानी चाचणीकरीता उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे गुणपत्रक सातारा जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिध्दी माध्यम Facebook, Twitter तसेच www.satarapolice.gov.in या संकेतस्थळावर दिनांक २०/०६/२०१४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी सदर माहिती पोलीस अधीक्षक, सातारा यांचे कार्यालयाबाहेर व पोलीस कवायत मैदान, सातारा याठिकाणी देखील लावण्यात आलेली आहे.
या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा
- १०० मार्क्सची फुल मोक टेस्टसाठी येथे क्लिक करा
Date | Title | Info |
---|---|---|
20-Jun-2024 | Result of Physical efficiency test Date-19-06-2024 | Download |
पोलीस भरती २०२४ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
Satara Police Bharti Written Exam Mark List
Satara Police Bharti Result 2022 PDF :Satara Police Constable Recruitment 2011 written exam of 100 marks held on 2nd APril 2023. Based on that a final answer key nad Provisional Mark List has been Uploded by satara Police. Studnets can download their Satara Police Written Exam Marks and Satara Police Bharti Final Answer Key from below PDF
सातारा पोलीस घटकातील पोलीस शिपाई भरती २०११ मधील १०० गुणांची लेखी परीक्षा दि. ०२/०४/२०१३ रोजी घेण्यात आलेली असून दि.०५/०४/२०१३ रोजी पर्यंत प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करून लेखी परीक्षेची तात्पुरती गुणपत्रिका सातारा जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिध्दी माध्यम फेसबुक, ट्विटर तसेच संकेतस्थळ www.satarapolice.gov.in वर प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
तात्पुरती गुणपत्रिकेबाबत उमेदवारांच्या काही तक्रारी / हरकती असल्यास दि. १०/०४/२०१३ रोजी सायंकाळी ०५.०० वा. पर्यंत [सायबर पोलीस ठाणे ०२१६२- २३४१३० Extn – २३८] या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून कळविण्यात याव्यात अथवा [email protected] या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात. दिलेल्या कालावधीनंतर आलेल्या तक्रारी / हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
तसेच ज्या उमेदवारांनी एन.सी.सी ‘क’ प्रमाणपत्र सादर केलेले आहे त्यांची माहिती देखील अंतिम पडताळणीचे अधीन राहुन तात्पुरत्या गुणपत्रिकेमध्ये समाविष्ठ करण्यात आलेली आहे.
-
Satara District Police Recruitment 2021 – Written Exam Provisional Mark list.
-
Satara District Police Recruitment 2021 – Written Exam Final Answer Key
Satara Police Bharti Result 2022 PDF
Satara Police Bharti Result 2022 PDF – The Satara District Police Bharti Result For Satara Police Physical Exam conducted on 4th to 8th January 2023 has been issued. Candidates who attended Satara Ground Test 2023 on this date can check their Ground Marks from the below PDF. If you have any objections related to Satara Police Bharti Physical Marks 2022 PDF, you can send your Objection before 16th Jan 2023.
4 , 5, 6, 7 आणि 8 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या सातारा पोलीस शारीरिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या तारखेला सातारा ग्राउंड टेस्ट 2023 ला उपस्थित राहिलेले उमेदवार खालील PDF वरून त्यांचे ग्राउंड मार्क्स तपासू शकतात.. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- Name : Satara District Police Physical Exam Result 2023 -सातारा
- Exam Date : 4 To 8th Jan 2023
Satara District Police Constable Recruitment- 2021 ( Qualified Candidates for Written Exam)
Physical and field test of the candidates who have submitted online application form for the post of police constable in Satara District Police Recruitment 2011. 04/01/2023 to dt. It was taken up to 08/01/2013. Accordingly, the complaints/objections received from the candidates have been verified and appropriate action has been taken regarding the same and the final merit list of physical and field test dt. On 20/01/2023 Satara District Police Force has published through official media.
सातारा जिल्हा पोलीस भरती २०११ मधील पोलीस शिपाई पदाकरिता ऑनलाईन आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी दि. ०४/०१/२०२३ ते दि. ०८/०१/२०१३ रोजी पर्यंत घेण्यात आलेली होती. त्याअनुषंगाने उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी / हरकतीची पडताळणी करण्यात आली असून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करून शारीरिक व मैदानी चाचणीची अंतिम गुणवत्ता यादी दि. २०/०१/२०२३ रोजी सातारा जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत माध्यमांद्वारे प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
शासनाने तृतीयपंथी उमेदवारांबाबत महाराष्ट्र शासन गृह विभाग अधिसुचना क्र. पोलीस – ११२२/ प्र. क्र. २८७ / पोल ५ अ, दि. १४/०३/२०२३ अन्वये निश्चित केलेल्या निकषानुसार दि. १६ / ०३ / २०२३ रोजी तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे.
त्यानुसार शारीरिक चाचणी व मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी ५० टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांमधून प्रवर्गनिहाय जाहिरातमध्ये दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी सातारा जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिध्दी माध्यम फेसबुक, ट्विटर तसेच www.satarapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीमध्ये प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणानुसार उमेदवारांच्या काही तक्रारी / हरकती असल्यास दि.२०/ ०३ / २०२३ रोजी १८.०० वाजेपर्यंत [सायबर पोलीस ठाणे ०२१६२-२३४१३० Extn २३८] या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा [email protected] या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात. दिलेल्या कालावधीनंतर आलेल्या तक्रारी / हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Download Satara Police Bharti Result 2022-23
Satara Police Bharti 2021-22 Ground Test Objection
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
Date | Title | Info |
---|---|---|
10-Jan-2023 | Police Recruitment 2021 – Not willing Candidate | |
10-Jan-2023 | Satara Police Recruitment Year 2021- Dated 04/01/2023 to 08/01/2023 Physical Test result |
Satara Ground Test 2023 Result
Table of Contents
[…] […]