Satana Merchants Co-op Bank Admit Card 2026
Satana Merchants Co-op Bank Admit Card 2026: The Satana Merchants Co-operative Bank Admit Card 2026 has been officially released for the post of Clerk. All eligible applicants can now download their hall ticket from the official website. The written examination is scheduled on 18th April 2026. Candidates can download their admit card from below link.
साताणा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत लिपिक पदाकरिता प्रवेशपत्र अधिकृतपणे जारी करण्यात आले आहे. ज्यांनी भरतीसाठी अर्ज केला आहे, ते उमेदवार आता आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही लेखी परीक्षा 18 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांनी वेळेत अॅडमिट कार्ड डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How To Download Satana Merchants Co-op Bank Hall Ticket 2026
- Visit the NTA official website – mucbf.in
- Click on the respective exam from the list given on the homepage.
- Enter your Registration Number and Password/Date of Birth
- Click on Submit
- Download and print your admit card

Download Admit Card
महत्वाच्या सूचना:
- * Hall Ticket ची print copy परीक्षेच्या दिवशी अनिवार्य आहे.
- * वैध photo identity proof सोबत आणणे आवश्यक आहे.
- * परीक्षा केंद्र, वेळ व इतर सूचना Hall Ticket वर नमूद केलेल्या आहेत.
- कृपया वेळेत Hall Ticket डाउनलोड करून तपासणी करा. आपल्या परीक्षेसाठी शुभेच्छा!
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















