ससून रुग्णालय, पुणे गट-ड भरती प्रवेशपत्र डाउनलोड लिंक सुरु! – Sassoon Hospital Hall Ticket Download

Sassoon Hospital Hall Ticket Download @ bjgmcpune.com

Sassoon Hospital Hall Ticket Download – Government Medical College Sassoon General Hospital, Pune – Sassoon General Hospital Pune will conduct the examination for the recruitment process in the Class-4 (Group-D) cadre on 11/10/2025. All the candidates should note that the link of the hall ticket and admit card of the examination will be made available soon on the website bjgmcpune.com.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील सरळसेवेने वर्ग -४ (गट-ड) संवर्गातील भरती प्रकिये करिता दि.११/१०/२०२५ रोजी परिक्षा घेण्यात येणार आहे. परिक्षेची हॉल तिकिटची लिंक व प्रवेश पत्र लिंक सुरु झाली असून खालील लिंक वरून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

प्रवेशपत्र डाउनलोड करा 

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Sassoon Hospital Hall Ticket 2025


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड