सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही अंतर्गत 03 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!! | Sarvodaya Mahavidyalaya Chandrapur Bharti 2025
Sarvodaya Mahavidyalaya Chandrapur Recruitment 2025
Sarvodaya Mahavidyalaya Chandrapur Bharti 2025
Sarvodaya Mahavidyalaya Chandrapur Bharti 2025: Sarvodaya Mahavidyalaya Chandrapur has invited applications for the various vacant posts of “Principal, librarian, physical education teacher”. There are 03 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply to the given mentioned email address or through email before the last date. The last date for online applications is the 21st of June 2025. For more details about Sarvodaya Mahavidyalaya Chandrapur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
सर्वोदय महाविद्यालय चंद्रपूर अंतर्गत “प्राचार्य, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्राचार्य, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षक
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – चंद्रपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सर्वोदय कॉलेज, गोंडपिपरी (कॉलेज कोड: १२५०) कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक संलग्नित ता. गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर ४४२७०२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – www.sarvodayamahavidyalaya.com
Sarvodaya Mahavidyalaya Chandrapur Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
प्राचार्य | 01 |
ग्रंथपाल | 01 |
शारीरिक शिक्षक | 01 |
How To Apply For Sarvodaya Mahavidyalaya Chandrapur Notification 2025
- या भरतीकरिता ऑफलाइन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sarvodayamahavidyalaya.com Job 2025
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/nyE07 |
✅ अधिकृत वेबसाईट |
http://www.sarvodayamahavidyalaya.com/ |
Table of Contents