१ हजार ५०० तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार; १० हजार रुपये विद्यावेतनही देण्यात येईल | SARTHI Pune SSC Exam Training Application
SARTHI Pune Training
SARTHI Pune Training : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) ‘सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील १ हजार ५०० तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार असून, प्रशिक्षणार्थ्यांना एका प्रशिक्षण महिन्यासाठी १० हजार रुपये विद्यावेतनही देण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी ही माहिती दिली. प्रशिक्षित वाहन चालकांना देशात आणि परदेशात मागणी वाढत होत आहे. त्यानुसार संस्थेने १५०० व्यक्तींना दरवर्षी हलकी मोटार वाहने (लाईट मोटर व्हेईकल) व जड मालवाहू वाहने (हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल) चालवण्याचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सारथीचे अध्यक्ष तथा निवृत्त मुख्य सचिव अजित निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाने १७ डिसेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेला मान्यता दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी, १९ फेब्रुवारी २०२५पासून वाहन चालक प्रशिक्षण सुरू करण्याचे निर्देशही दिले आहेत.
योजनेअंतर्गत सहभागी तरुण-तरुणींना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत असलेल्या आयडीटीआर पुणे या संस्थेमार्फत एका महिन्याचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे. दररोज आठ तासांचे हे प्रशिक्षण राहील. त्यात वाहनांचे भाग, त्यांची देखभाल, दुरुस्ती, वाहन चालवण्याच्या भारतातील, परदेशातील नियमांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच दररोज क्षेत्रीय स्तरावर सराव आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण भागात, तसेच परदेशात तरुणांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Sarthi SSC Competitive Exam Coaching Sponsorship Program 2024
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांतर्फे शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. त्यानुसार छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेतर्फे (सारथी) दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची यादी रखडली असून, या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना सारथी संस्थेतर्फे परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी ७५ विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यंदा या शिष्यवृत्तीसाठी सुमारे १५० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, ‘सारथी’कडून अद्यापही निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. परदेशातील शिक्षण संस्थांचे शैक्षणिक कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे सारथीच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. संस्थेकडून निवडयादी कधी जाहीर केली जाणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
SARTHI Pune Training : Free coaching sponsored by SARATHI, Pune for candidates of Maratha, Kunbi-Maratha and Maratha-Kunbi Caste Domiciled in Maharashtra State For Staff Selection Commission (Combined Degree Level, Combined Higher Secondary Level, Junior Engineer, CAPF, Multi Task (Non Technical) Staff (Non-Gazetted) Examination Training Sponsorship Programme 2024. Candidates apply online mode before the 15 January 2024. Further details are as follows:-
SARTHI Pune Training
सारथी मार्फत महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा कुणबी समाजातील पात्र उमदेवारांकडून अराजपत्रित पदांच्या (Combined Graduate Level Combined Higher Secondary Level, Junior Engineers, CAPF, Multi Tasking Nor Technical Staff) स्पर्धा परीक्षेच्या कोचिंग करीता अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत आयोजित अराजपत्रित पदांच्या (Combined Graduate Level Combined Higher Secondary Level, Junior Engineers, CAPF, Multi Tasking Nor Technical Staff) स्पर्धा परिक्षेसाठी महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील पात्र उमेदवारांना सारथी, पुणे मार्फत प्रायोजित निःशुल्क कोचिंग करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक निकष, अटी शर्ती सारथी, पुणेच्य संकेतस्थळावरील सूचना फलक लिंक पहा : www.sarthi-maharashtragov.in > सूचना फलक > परीक्ष प्रशिक्षण> SSC (CGL, CHSL,JE, CAPF, MTS) (Non Gazetted) > Candidate Online Application Form > पहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५/०१/२०२४
सदर विषयी भविष्यात कोणतीही माहिती/सूचना उपरोक्त लिंक वरच दिली जाईल. वृत्तपत्रात जाहिरात दिली जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी सारथी च्या उपरोक्त संकेतस्थळावर सूचनाफलक पहावे.
ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी खालील प्रमाणे नमूद महत्त्वाच्या बाबी निर्देशनास आणून देण्यात येत असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दक्षता घ्यावी व पात्रता असल्यास अर्ज करावा.
- शैक्षणिक पात्रता – अर्ज करतेवेळी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी संतुली असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता व SSC परीक्षेसाठी पात्र असणे आवश्यक आहे. (Degree Completion is Mandatory)
- वयोमर्यादा – 21 ते 32 वर्षे (मागासवर्ग – कमाल वय 35 वर्षे)
A candidate has to fulfill the following basic conditions to be eligible to apply for SARTHI’s above Sponsorship:-
- The applicant must belong to Maratha / Kunbi / Maratha-Kunbi / Kunbi-Maratha community. The candidate will be entitled for free online coaching classes only if he / she will submit the Caste Certificate issued by the Competent authority.
- If the student doesn’t have either Caste Certificate/School Leaving Certificate/EWS, he/she has to upload Undertaking (available on SARTHI Notice board) that he/she will submit either the Caste Certificate OR School Leaving Certificate or EWS to SARTHI, Pune during Document Verification, if selected through CET.
- The candidate will be eligible for free coaching class only if he / she will submit the Caste Certificate OR Leaving Certificate or EWS issued by the Competent authority. Therefore, those who do not have Caste Certificate OR Leaving Certificate or EWS issued by the Competent authority, must apply immediately.
- The applicant must be a Domicile of Maharashtra. (Certificate issued by the Competent authority is MUST).
Application submitted through On-Line does not imply that the candidate is ELIGIBLE or has fulfilled all the criteria. The Application is subject to scrutiny. The same will be rejected if the applicant is found to be ineligible at any point of time. Candidates will have to appear for Common Entrance Test; candidates’ merit list will be announced based on marks obtained in the CET and then after document verification of all mandatory documents and as per age and educational eligibility criteria, list of candidates eligible for SSC Sponsorship program 2024 will be announced. Guidelines and details of CET (date and location, online/offline, e- admit card etc) will be announced shortly after the last date of Online Application Form submission. Also in case of any changes or new announcements, all instructions will be displayed on SARTHI, Pune official website ONLY.
For any further queries, please email to [email protected]
SARTHI SELECTION COMMISSION EXAM COACHING PROGRAM FY 2024
1 | SARTHI Staff Selection Commission Program Application Link And Guidelines |
Published On:
Dec 19, 2023
|
Download | Apply / View |
2 | विद्यार्थी हमीपत्र |
Published On:
Dec 19, 2023
|
Download | |
3 | SSC Candidate call for application Advertise |
Published On:
Dec 19, 2023
|
Download |
The application can be rejected, at any stage of the selection process, if any of the information submitted by applicant in online application is found to be false /incorrect. Also his/her candidature will be Cancelled / Terminated at any stage of the Selection/ Post Selection/ online coaching period, in case the submitted information is found to be false also all amount spent by SARTHI, Pune on the candidate will be recovered by SARTHI, Pune
Online Training for MPSC Group-B Posts
SARTHI Pune Training : Online training for MPSC (Non-Gazetted) Group-B (PSI-STI-ASO) posts has been organized for students from Maratha, Kunabi, Maratha Kunabi, Kunabi Maratha community through ‘Sarathi’. Further details are as follows:-
Free Training For Competitive Exams From Sarathi Pune
‘सारथी’मार्फत मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी (अराजपत्रित) गट-ब (पीएसआय-एसटीआय-एएसओ) पदांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा अराजपत्रित संयुक्त (गट-ब) पदांच्या स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
‘सारथी’ने उपलब्ध करून दिलेल्या निःशुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे. प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०२१ आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://sarthi-maharashtragov.in या वेबसाइटला भेट द्यावी.
‘सारथी’मार्फत मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी (अराजपत्रित) गट-ब (पीएसआय-एसटीआय-एएसओ) पदांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्यासंबंधीची जाहिरात सारथी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
‘स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी ‘सारथी’मार्फत अर्ज मागविण्यात आले असून, यासाठी विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड कागदपत्रे पडताळणीद्वारे करण्यात येईल,’ असे अशोक काकडे यांनी सांगितले.
PDF जाहिरात – https://bit.ly/34MJ37R
Guidelines – https://bit.ly/3v1Rtms
ऑनलाईन अर्ज लिंक – https://bit.ly/3sRCBEn
SARTHI Pune Training
SARTHI Pune Training : Free online training under Sarathi for MPSC, SSC recruitment. Eligible candidates from Maratha, Kunabi, Kunabi-Maratha and Maratha Kunabi communities in Maharashtra are invited to apply for free online coaching sponsored by Sarathi Pune. Further details are as follows:-
MPSC, SSC Recruitment Free Online Training
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र न्यायिक सेवा परीक्षा, दुय्यम सेवा गट ब, कर्मचारी निवड आयोग नॉन राजपत्रित पोस्ट स्पर्धा परीक्षेसाठी महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा कुणबी समाजातील पात्र उमदेवारांना सारथी पुणे मार्फत प्रायोजित निशुल्क ऑनलाईन कोचिंग करीता अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सारथी अंतर्गत MPSC, SSC भरतीसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण 2021
Civil Judge Junior Division & Judicial Magistrate First Class Coaching 2021 | |||||
---|---|---|---|---|---|
1. | Advertisement |
Download Now |
Published Date 08.07.2021 | ||
2. | Guidelines, Instructions, Terms & Conditions | Download Now | Published Date 08.07.2021 | ||
3. |
Candidate Online application Form |
Apply Now |
Published Date 08.07.2021 | ||
4. |
Undertaking for Caste Certificate /Non Creamy Layer/ Domicile Certificate | Download Now | Published Date 08.07.2021 |
MPSC Subordinate Services (Non-gazetted)Group -B Combined (PSI,ASO,STI) Exam Coaching 2021 | |||||
---|---|---|---|---|---|
1. | Advertisement |
Download Now |
Published Date 08.07.2021 | ||
2. | Guidelines, Instructions, Terms & Conditions | Download Now | Published Date 08.07.2021 | ||
3. | Candidate Online application Form |
Apply Now |
Published Date 08.07.2021 | ||
4. |
Undertaking for Caste Certificate /Non Creamy Layer/ Domicile Certificate | Download Now | Published Date 08.07.2021 |
Staff Selection Commission Non Gazetted Posts Examination Coaching 2021 | |||||
---|---|---|---|---|---|
1. | Advertisement |
Download Now |
Published Date 08.07.2021 | ||
2. | Guidelines, Instructions, Terms & Conditions | Download Now | Published Date 08.07.2021 | ||
3. |
Candidate Online application Form |
Apply Now |
Published Date 08.07.2021 | ||
4. |
Undertaking for Caste Certificate /Non Creamy Layer/ Domicile Certificate | Download Now | Published Date 08.07.2021 |
Table of Contents