किसान मित्र भरती – ७०२ पदे


महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे यांच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा निव्वळ कंत्राटी भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०१९ आहे. अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

  • एकूण जागा – ७०२
  • शैक्षणिक पात्रता – बीएस्सी (अग्री), बीएस्सी (उद्यान विद्या)
  • कामाचे ठिकाण – महाराष्ट्र
  • मानधन – २५००० अधिक प्रवास भत्ता २५००

📝 अर्ज करा

जाहिरातLeave A Reply

Your email address will not be published.