DRDO RCMA Nashik Bharti 2026
DRDO RCMA Nashik Bharti 2026: DRDO RCMA Nashik has published the notification for the Post of “Junior Research Fellow (JRF)”. There is a 01 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is within 30 days (15th November 2026). For more details about DRDO RCMA Nashik Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
प्रादेशिक सैनिक विमानयोग्यता केंद्र नाशिक (आरसीएमए नाशिक) अंतर्गत “कनिष्ठ संशोधन सहकारी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग)” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. DRDO RCMA नाशिक भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० दिवस (१५ नोव्हेंबर २०२६) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
DRDO RCMA नाशिक भरती २०२६
- पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग)
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वयोमर्यादा – 28 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, RCMA (नाशिक), DRDO, संरक्षण मंत्रालय, C/o- HAL (नाशिक), ओझर टाउनशिप, ता. निफाड, जि. नाशिक, महाराष्ट्र-४२२२०७.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० दिवस (१५ नोव्हेंबर २०२६)
- अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/drdo/
DRDO RCMA Nashik Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| कनिष्ठ संशोधन सहकारी | 01 |
Educational Qualification For DRDO RCMA Nashik Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कनिष्ठ संशोधन सहकारी | व्यावसायिक अभ्यासक्रमातील (बी.ई./बी.टेक) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आणि वैध नेट/गेट स्कोअर (पात्रता गुणांसह) आवश्यक आहे. किंवा |
Salary Details For DRDO RCMA Job 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| कनिष्ठ संशोधन सहकारी | विद्यावेतन रु. ३७,०००/- |
How To Apply For DRDO RCMA Application 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० दिवस (१५ नोव्हेंबर २०२६) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For drdo.gov.in/drdo Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/omzWX |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.drdo.gov.in/drdo/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















1 thought on “DRDO RCMA नाशिक अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!! | DRDO RCMA Nashik Recruitment 2026”
DRDO RCMA Nashik has published the notification for the Post of “Junior Research Fellow (JRF)”. Mechanical Engineering candidate can apply.