Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सरस्वती विद्यालय पोलिस संकुल अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा! | Saraswati Vidyalaya Gadchiroli Recruitment 2022

Saraswati Vidyalaya Gadchiroli Recruitment 2022

Saraswati Vidyalaya Gadchiroli Recruitment 2022 Details 

Saraswati Vidyalaya Gadchiroli Recruitment 2022: The application are invited from the interested and eligible candidates to fill vacant post of “Teacher”. Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned address before the 28th of December 2022. Further details are as follows:-

पोलिस कल्याण शाखेअंतर्गत संचालित सरस्वती विद्यालय पोलिस संकुल गडचिरोली येथे शिक्षक/ शिक्षिका पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.    

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिक्षक/ शिक्षिका
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणगडचिरोली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – sp.gadchiroli@mahapolice.gov.in / Welfare.gadchiroli@gmail.com
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – पोलिस कल्याण शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.zpgadchiroli.in 

Saraswati Vidyalaya Gadchiroli Vacancy 2022 

पदाचे नाव पद संख्या 
शिक्षक/ शिक्षिका 04 पदे

Educational Qualification For Saraswati Vidyalaya Gadchiroli Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षक/ शिक्षिका B.Sc./M.Sc./B.Ed./B.A./ M.A./ B.C.A./ M.C.A

Salary Details For Saraswati Vidyalaya Gadchiroli Jobs 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिक्षक/ शिक्षिका Rs. 10,000/- per month

How To Apply For Saraswati Vidyalaya Gadchiroli Application 2022

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  4. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करणेत येणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Saraswati Vidyalaya Gadchiroli Vacancy details 2022 

Saraswati Vidyalaya Gadchiroli Recruitment 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Saraswati Vidyalaya Gadchiroli Bharti 2022

???? PDF जाहिरात
shorturl.at/xCFJL

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड