Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सरस्वती सहकारी बँक नाशिक येथे नोकरीची उत्तम संधी – अर्ज करा | Saraswati Sahakari Bank Nashik Bharti 2021

Saraswati Sahakari Bank Nashik Bharti 2021

Saraswati Sahakari Bank Nashik Recruitment 2021 Details

Saraswati Sahakari Bank Nashik Bharti 2021: Saraswati Sahakari Bank is going to recruit for Genral Manager Posts. Ineteresed applicant can apply before the last date. The job Location is Nashik. More details is give below:-

सरस्वती सहकारी बँक लिमिटेड, ओझर, जि. नाशिक येथे महाव्यवस्थापक (मुख्य कार्यकारी अधिकारी) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – महाव्यवस्थापक (मुख्य कार्यकारी अधिकारी)
  • शैक्षणिक पात्रता – B.Com/ M.Com/ MBA / 8 Year Experiance (Refer PDF)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – 35 ते 70 वर्षे
  • नोकरी ठिकाण – ओझर, जि. नाशिक
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सरस्वती सहकारी बँक लिमिटेड, ओझर (मिग), ता. निफाड, जि. नाशिक – 422206
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2021 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Saraswati Sahakari Bank Nashik Bharti 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/3lcJptf

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड