JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Saoli Chandrapur Kotwal Bharti 2023 | 4थी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी!! सावली (चंद्रपूर) मध्ये “कोतवाल” पदांची नवीन भरती; अर्ज प्रक्रिया सुरु

Saoli Chandrapur Kotwal Bharti 2023

Saoli Chandrapur Kotwal Bharti 2023: Tahsil Office Saoli – Chandrapur has announced recruitment notification for the various vacant posts of “Kotwal”. There are a total of 05 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 7th of June 2023. More details are as follows:-

तहसील कार्यालय, सावली – चंद्रपूर अंतर्गत कोतवाल पदाकरिता इच्छुक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत दिनांक 24 मे, 2023 ते 07 जुन, 2023 रोजी कार्यालयीन वेळेत तहसिलदार, सावली यांच्या कार्यालयात आस्थापणा शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसिल कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. विहीत तारखे नंतर येणाऱ्या व अपुर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहीरनाम्याच्या पुर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.  तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – कोतवाल
  • पदसंख्या – 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सावली, चंद्रपूर
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु 500/-
    • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (प्रत्यक्ष)
  • निवड प्रक्रिया – लेखी परिक्षा
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – तहसिलदार, सावली यांच्या कार्यालयात आस्थापणा शाखेत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जुन, 2023
  • अधिकृत वेबसाईट – chanda.nic.in

Saoli Chandrapur Kotwal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कोतवाल16 पदे

Educational Qualification For Saoli Chandrapur Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवालउमेदवारांनी शैक्षणिक पात्रता इयता किमान 4 थी पास असणे आवश्यक आहे. 

How To Apply For Chandrapur Saoli Kotwal Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज हा अर्जदारानेच वैयक्तिक स्वत: हजर राहुन सादर करावा. अर्ज पोस्टाव्दारे पाठविण्यात येवु नये. 
  • अपुर्ण माहीतीचे अर्ज रद्द करण्यात येईल. त्याबाबत कोणतेही पत्र व्यवहार करण्यात येणार नाही. 
  • अर्जामधील माहिती खोटी आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. किंवा नियुक्ती झाल्यानंतर ती रद्द  करण्यात येईल.
  • अर्ज स्विकारण्याची तारीख 24 मे, 2023 ते शेवटची तारीख 07 जुन, 2023 रोजी सांयकाळी  6.15 वाजेपर्यत (सुट्टीचे दिवस वगळुन )
  • अर्जाची छाननी दिनांक 08 जुन, 2023 रोजी दुपारी 11.00 वाजेपासुन तहसिल कार्यालय, सावली येथे करण्यात येईल.
  • अर्जासोबत कुठल्याही राजकीय पक्षाची शिफारस जोडलेली नसावी. अन्यथा आपला अर्ज अपात्र ठरविण्यांत येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Chandrapur  Saoli Kotwal Recruitment 2023

  • पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा गुरवार दिनांक 15 जुन, 2023 रोजी संबंधित पत्त्यावर घेण्यात येईल.
  • सर्व पात्र उमेदवारांनी आपले अर्जाची पोचपावतीसह परिक्षेस उपस्थित रहाणे बंधनकारक आहे.
  • सदर परिक्षेस आपणास कुठलेही पुस्तकी साहित्य, कॅल्क्युलेट, स्मार्ट वॉच,मोवाईल इत्यादी घेऊन बसता येणार नाही.
  • उमेदवारांची निवड लेखी परिक्षा मिळालेले एकुण गुण लक्षात घेवुन गुणानुक्रमे करण्यात येईल.
  • कोतवाल पदासाठी होणारी लेखी परिक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची राहील.
  • पात्र उमेदवारास मुळ प्रमाणपत्रे आणणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला निवड प्रक्रियेसाठी स्वखर्चाने यावे लागेल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Saoli Chandrapur Kotwal Vacancy details 2023

Saoli Chandrapur Kotwal Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Saoli Chandrapur Kotwal Application 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/hmCVW
????लेखी परीक्षा कशी होणार, अभ्यासक्रम
येथे क्लिक करा 
✅ अधिकृत वेबसाईट
chanda.nic.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड