सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु!! | Sangola Urban Bank Solapur Bharti 2024
Sangola Urban Co-operative Bank Bharti 2024
Sangola Urban Bank Solapur Bharti 2024 Details
Sangola Urban Bank Solapur Bharti 2024: Sangola Urban Co-operative Bank Solapur advertisement is published now for “Branch Officer” post. Interested and eligible candidates can apply before 12th of November 2024. The official website of Sangola Urban Co-operative Bank Solapur is www.sangolaurbanbank.com. Father detail are given below:-
Sangola Urban Co-operative Bank Limited, located in Sangola, District Solapur, has announced a recruitment drive for the post of Branch Officer with a single vacancy available. This is a great opportunity for eligible candidates interested in bank jobs in Maharashtra to apply for a position in a respected co-operative bank. Candidates can submit their applications either online via email or through the offline method. The deadline for submitting applications is 12th November 2024. This recruitment by Sangola Urban Co-operative Bank Limited offers a promising career path for those looking to join the banking sector in a branch officer role. Don’t miss the chance to apply before the last date and take the next step in your professional journey with Sangola Urban Bank.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सांगोला, जि. सोलापूर येथे “शाखाधिकारी” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शाखाधिकारी
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सांगोला, जि. सोलापूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – www.sangolaurbanbank.com
Sangola Urban Co-operative Bank Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
शाखाधिकारी | 01 पद |
Educational Qualification For Sangola Urban Co-operative Bank Jobs 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखाधिकारी | कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर (नागरी सहकारी/ अन्य शेड्युल बँकेतील शाखाधिकारी पदावरील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक) (माढा शाखेसाठी नेमणूक करावयाचे असूनै माढा तालुक्याच्या परिसरातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल) |
How to Apply For Sangola Urban Co-operative Bank Recruitment 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.sangolaurbanbank.com Recruitment 2024
|
|
✅ PDF जाहिरात | https://tinyurl.com/4v7m4y23 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.sangolaurbanbank.com |
Table of Contents
new update