Jilhadhikari Karyalay Sangli Waiting List
Sangli District Anukampa List: Jilhadhikari Karyalay Sangli has declared the Year 2022 Sangli District Combined Common Waiting List of Compassionate Candidates. Click on the below link to download the list.
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली अंतर्गत सन 2022 सांगली जिल्ह्यातील अनुकंपा उमेदवारांची एकत्रित सामाईक प्रतीक्षासूची जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3Y26PDt
Sangli District Anukampa List
Sangli District Anukampa List: Sangli District Anukampa Consolidated Common List Year 2022 has been declared. Click on the below link to download the list. Further details are as follows:-
सांगली जिल्हयातील अनुकंपा उमेदवारांची एकत्रित सामायिक प्रतीक्षायादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Sangli District Anukampa Consolidated Common List Year 2022
सांगली जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयातील गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची सन-2022 ची एकत्रित सामाईक सूची सोबत जोडली असून यादीतील अनुकंपा उमेदवारांच्या नोंदीविषयी आपले कार्यालयातील अनुकंपा रजिस्टर वरुन पडताळणी करणेत यावी. सदर यादीसंबंधी आपणास सूचना दयावयाच्या असतील तर त्या पुराव्यासहीत व कार्यालय प्रमुखांच्या अभिप्रायासह दिनांक 04/11/2022 पूर्वी संबंधित माहितगार कर्मचारी यांनी समक्ष या कार्यालयास सादर करणेच्या आहेत.
मुदतीत हरकती प्राप्त न झालेस आपणास सदर यादीबाबत कोणतीही हरकत नाही. असे समजणेत येईल व भविष्यात अनुकंपा उमेदवारांच्या बाबतीत उदभवले प्रश्नास | नु= कसानीस संबंधित कार्यालय जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. सदरची अनुकंपा उमेदवारांची एकत्रित सामाईक सूची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून [email protected] वर पहाणेसाठी मिळेल.
सोबत-
- 1. गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची सन-2022 ची एकत्रित सामाईक सूची
- 2. जिल्हाधिकारी कार्यालयातील गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची सन 2022 ची यादी
- 3. सन-2022 यादी मधील विविध कारणास्तव नांवे वगळणेत आलेली यादी.
यादी डाउनलोड करा – http://bit.ly/3tne3ns
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















