नोकरीची उत्तम संधी – Samsung भारतात 1 हजार पदांसाठी मेगा भरती करणार

Samsung Company Job 2022

Samsung Company Job 2022 Details 

Samsung Company Job 2022 : Samsung, a South Korean electronics maker, is set to hire 1,000 engineers in India next year. This is a golden opportunity for job seekers for the post of engineer. Further details are as follows:-

Samsung Recruitment 2022 | Samsung Bharti 2022

नोकरीची उत्तम संधी – Samsung भारतात 1 हजार पदांसाठी मेगा भरती करणार. इलेक्ट्रॉनिक वस्तुंची निर्मिती करणारी दक्षिण कोरियातील सॅमसंग ही कंपनी पुढील वर्षी भारतात १ हजार इंजिनिअर पदांसाठी मेगा भरती करणार आहे. इंजिनिअर पदासाठी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

हे सर्व इंजिनिअरींगचे उमेदवार आयआयटी आणि इतर प्रमुख इंजिनिअरिंग संस्थांमधून नियुक्त केले जाणार आहे. अशी माहिती कंपनीने जाहीर केली. पुढच्या वर्षी सॅमसंग कंपनी एक हजार पदांसाठी इलेक्टॉनिक, इलेक्ट्रिकल, डेटा मॅनेजमेंट आणि सॉप्टवेअर क्षेत्रातील उमेदवारांची निवड करणार आहे. लवकरचं या भरती संदर्भातील माहिती सॅमसंग कंपनी जाहीर करेल.

Explore job opportunities | Careers | Samsung IN

Samsung said in a statement on Wednesday that in 2022, young graduate engineers will be employed in sophisticated areas such as artificial intelligence, machine learning, the Internet of Things and cloud data analysis.

For this, Samsung will recruit around 260 young engineers from Delhi, Kanpur, Mumbai, Madras, Guwahati, Kharagpur, BHU, Roorkee and other new IIT campuses (Bangalore, Noida and Delhi). Good salaries will also be paid to encourage these candidates.

Samsung 2022 Recruitment Hiring Engineers

उर्वरित भरती कंपनी बिट्स पिलानी, IIIT (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) आणि NIT (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सारख्या इतर अभियांत्रिकी संस्थांमधून करेल. सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख (मानव संसाधन) समीर वाधवन म्हणाले की, भारतातील संशोधन आणि विकास (R&D) क्षेत्र गेल्या काही वर्षांत मोठ्याप्रमाणात वाढ होतेय. यासाठी आम्ही १००० हून अधिक इंजिनिअर्स नियुक्त करण्याचे नियोजन करत आहोत.”


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड