Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सम्राट चंद्रगुप्त मौर्य शाळा लातूर भरती २०२०

Samrat Chandragupta Maurya School Latur Bharti 2020

Samrat Chandragupta Maurya School Latur Bharti 2020 : सम्राट चंद्रगुप्त मौर्य शाळा लातूर येथे मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, रोपवाटिका प्रभारी, संगीत शिक्षक, नृत्य शिक्षक, शारीरिक शिक्षक, कला व कलाकुसर शिक्षक, लिपिक, लेडी केअर टेकर, शिपाई, लेडी रिसेप्टनिस्ट पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०२० आहे.

  • पदाचे नावमुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, रोपवाटिका प्रभारी, संगीत शिक्षक, नृत्य शिक्षक, शारीरिक शिक्षक, कला व कलाकुसर शिक्षक, लिपिक, लेडी केअर टेकर, शिपाई, लेडी रिसेप्टनिस्ट
  • पद संख्या – २९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणलातूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – scmauryaschool@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जून २०२० आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Diksha Ramtekr says

    How to Apply

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड